व्हरमाँट

व्हरमाँट (इंग्लिश: Vermont) हे अमेरिकेच्या न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे.

व्हरमाँट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४९व्या क्रमांकाचे राज्य आहे. माँतपेलिए ही व्हरमाँटची राजधानी असून बर्लिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे.

व्हरमाँट
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ग्रीन माउंटन स्टेट (The Green Mountain State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी माँतपेलिए
मोठे शहर बर्लिंग्टन
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४५वा क्रमांक
 - एकूण २४,९२३ किमी² 
  - रुंदी १३० किमी 
  - लांबी २६० किमी 
 - % पाणी ४.१
लोकसंख्या  अमेरिकेत ४९वा क्रमांक
 - एकूण ६,२५,७४१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २५.९/किमी² (अमेरिकेत ३०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ५२,१०४
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ४ मार्च १७९१ (१४वा क्रमांक)
संक्षेप   US-VT
संकेतस्थळ www.vermont.gov


बाह्य दुवे

व्हरमाँट 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची राज्येअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषान्यू इंग्लंडबर्लिंग्टन, व्हरमाँटमाँतपेलिए, व्हरमाँट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्वारीकृष्णा नदीरायगड (किल्ला)वर्णभारूडपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाजिल्हा परिषदसमीक्षादिनकरराव गोविंदराव पवारमहारमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीआईहस्तकलापु.ल. देशपांडेबावीस प्रतिज्ञालखनौ करारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीज्ञानपीठ पुरस्काररशियन क्रांतीमृत्युंजय (कादंबरी)छत्रपती संभाजीनगर जिल्हामाळीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघवंचित बहुजन आघाडीदीपक सखाराम कुलकर्णीवसाहतवादप्रज्ञा विवर्धन स्तोत्रपाऊसमाहिती अधिकारनालंदा विद्यापीठप्रीमियर लीगगोपाळ गणेश आगरकरसाखरउदयनराजे भोसलेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभोपाळ वायुदुर्घटनाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाहोळीजिल्हाअनिल देशमुखयशवंत आंबेडकरगुरुत्वाकर्षणहस्तमैथुनसुषमा अंधारेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघक्रिकेटचा इतिहासविरामचिन्हेमराठाआचारसंहितामराठी संतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीपृथ्वीचा इतिहासपंचांगजगदीश खेबुडकरराष्ट्रवादचैत्र पौर्णिमाशुभं करोतिमराठा साम्राज्यमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारताचा भूगोलदत्तात्रेयराज्य निवडणूक आयोगतिरुपती बालाजीउत्क्रांतीशाळास्वामी समर्थज्ञानेश्वरजालियनवाला बाग हत्याकांडसोव्हिएत संघभिवंडी लोकसभा मतदारसंघनामभोवळआज्ञापत्रजगातील देशांची यादीवेरूळ लेणी🡆 More