हॉटकॅट

हॉटकॅट हे विकिपिडियावरील पानांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरले जाणारे एक कळयंत्र (Gadget) आहे.

याचा वापर वर्ग आणि तत्संबधी संपादने करण्यासाठी होतो. ही संपादने करण्यासाठी विकिपीडियातील पाने संपादन खिडकीत उघडावी लागत नाहीत. तर पानावरील वर्गपट्टीतच संपादन करून पानाचे वर्गीकरण करता येते. याच्या वापराने वर्ग टाकता येतात, वर्ग वाढवता येतात, असलेले वर्ग बदलता येतात. ज्या सदस्यांना पानांचे वर्गीकरण करण्यात रस आहे त्यांचा वेळ वाचवणारे हे कळयंत्र आहे.

वापर

तुमच्या सदस्य नावाची वर जी पट्टी आहे त्यातील "माझ्या पसंती" निवडा त्यामध्ये "उपकरण(गॅजेट)" हा टॅब सिलेक्ट करा तेथे खाली तुम्हाला च्या पूर्वी असलेला चौकोनात टिचकी देऊन बरोबर चिन्ह येईल त्यानंतर खाली जतन करा. झाले.

त्यानंतर विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी उदाहरणार्थ खालीलप्रमाणे दिसेल.

हॉटकॅट 

वापर कसा करावा

वर्गपट्टीत काहीच वर्ग नसतील तर "(+)" चिन्ह दिसेल. लेखाचे वर्गीकरण केलेले असेल आणि वर्गपट्टीत काही वर्ग असतील तर प्रत्येक वर्गापुढे "(-)" "(±)" "(↓)" "(↑)" अशी चार चिन्हे दिसतील.

  • "(-)" हे अत्यंत काळजीपूर्वक वापरायचे चिन्ह आहे. याचा वापर वर्ग काढून (delete) टाकण्यासाठी केला जातो. यावर तुम्ही फक्त टिचकी दिली तर तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता तो वर्ग काढून टाकला जातो. त्यामुळे याचा अगदी विचारपुर्वक वापर करावा.
  • "(±)" याचा वापर असलेला वर्ग बदलण्यासाठी केला जातो.
  • "(↓)" याचा वापर बदल करण्यासह उपवर्ग दाखवण्यासाठी होतो.

हॉटकॅट 

  • "(↑)" याचा वापर बदल करण्यासह मुख्य वर्ग दाखवण्यासाठी होतो.

हॉटकॅट 

  • "(+)" याच्या वापराने नवीन वर्ग जोडता येतो.

अधिक माहिती

हॉटकॅटचा वापर कसा करावा याविषयी अधिक माहितीसाठी इंग्लिश विकिपीडियावरील पानावर पहा.


सदस्य चौकट

हॉटकॅट 
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते

Tags:

हॉटकॅट वापरहॉटकॅट वापर कसा करावाहॉटकॅट अधिक माहितीहॉटकॅट सदस्य चौकटहॉटकॅटविकिपिडियासहाय्य:वर्गसहाय्य:संपादन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाजशास्त्रबाळ ठाकरेसमासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीडाळिंबनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघराज्यपालसत्यशोधक समाजभारतीय जनता पक्षखाजगीकरणवस्तू व सेवा कर (भारत)नेतृत्वत्रिरत्न वंदनासंजय हरीभाऊ जाधवलोकसंख्यादिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशिवसेनायशवंतराव चव्हाणइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीसंभाजी भोसलेछत्रपती संभाजीनगर जिल्हाहिमालयवडमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनाशिक लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)ज्ञानपीठ पुरस्कारविशेषणतिसरे इंग्रज-मराठा युद्धमानवी विकास निर्देशांकतणावचांदिवली विधानसभा मतदारसंघवायू प्रदूषणसप्तशृंगी देवीमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाबळेश्वरसंवादसातारा जिल्हाअहवालमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाव्हॉट्सॲपकोकण रेल्वेमहाराष्ट्रातील किल्लेविश्वजीत कदमजागरण गोंधळपांढर्‍या रक्त पेशीसोनेसम्राट अशोकलक्ष्मीदेवनागरीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाहिंगोली विधानसभा मतदारसंघसंत तुकारामहिंगोली जिल्हाजळगाव जिल्हालोकसभाहिंगोली लोकसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमततरसपोवाडाशहाजीराजे भोसलेआर्य समाजभारताचे संविधानज्योतिबावाघबाटलीनवरी मिळे हिटलरलाशिवकडुलिंबसंयुक्त महाराष्ट्र समितीव्यवस्थापनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४स्त्रीवादसात बाराचा उतारा🡆 More