लेंस

लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे.

हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्‌ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.

लेंस
Lens
फ्रान्समधील शहर
लेंस
चिन्ह
लेंस is located in फ्रान्स
लेंस
लेंस
लेंसचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 50°25′56″N 2°50′0″E / 50.43222°N 2.83333°E / 50.43222; 2.83333

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले
विभाग पा-द-कॅले
क्षेत्रफळ ११.५७ चौ. किमी (४.४७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर ३५,८३०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.villedelens.fr

खेळ

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा आर.सी. लेंस हा येथील प्रमुख संघ आहे. येथील ४१,००० आसनक्षमता असणाऱ्या स्ताद फेलिक्स-बॉलेआर स्टेडिमयमध्ये युएफा यूरो १९८४१९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवण्यात आले होते. इ.स. २०१६मधील युरो स्पर्धेच्या यजमान शहरामध्ये देखील लेंसचा समावेश केला गेला आहे.

बाह्य दुवे

लेंस 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

नोर-पा-द-कॅलेपा-द-कॅलेफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रेंच भाषालील

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय संस्कृतीकार्ल मार्क्समासिक पाळीसंगणक विज्ञानसंत तुकारामभारतामधील उच्च न्यायालयांची यादीगणपती अथर्वशीर्षजागतिक पर्यावरण दिननक्षत्रबीड जिल्हाकायदाशारदीय नवरात्रनगर परिषदअंतर्गत ज्वलन इंजिनकुपोषणगोरा कुंभारअदिती राव हैदरीबहिणाबाई चौधरीफ्रेंच राज्यक्रांतीथोरले बाजीराव पेशवेदत्तात्रेयलोकमान्य टिळकदशावतारमृत्युंजय (कादंबरी)एरबस ए३४०समुपदेशनभोपाळ वायुदुर्घटनासूत्रसंचालनमहाराष्ट्राचे राज्यपालजगातील देशांच्या राजधान्यांची यादीवि.वा. शिरवाडकरकृत्रिम बुद्धिमत्तासंधी (व्याकरण)अमरावती जिल्हामैदानी खेळघारधैर्यशील मानेकोरेगावची लढाईविष्णुसहस्रनामभारतीय लोकशाही२००६ फिफा विश्वचषकआईमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकापूसमानवी शरीरशिवमानसशास्त्रअण्वस्त्रफूलछत्रपती संभाजीनगरतोफनरसोबाची वाडीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाकलाविजयसिंह मोहिते-पाटीलकरतेजश्री प्रधानअंधश्रद्धाशेतकरीगालफुगीदेवेंद्र फडणवीसगौतम बुद्धरायगड जिल्हामौर्य साम्राज्यवृषणरामायणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीअकबरखासदारअकोला जिल्हामहाराष्ट्रातील घाट रस्तेवित्त आयोगसामाजिक समूहमेंढीभारतीय अंतराळ संशोधन संस्थाकुस्तीबुद्धिबळ🡆 More