युएफा यूरो १९८४

युएफा यूरो १९८४ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सातवी आवृत्ती होती.

फ्रान्स देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९८४
UEFA Championnat Européen de Football
France 1984
स्पर्धा माहिती
यजमान देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १२ जून२७ जून
संघ संख्या
स्थळ ७ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (१ वेळा)
उपविजेता स्पेनचा ध्वज स्पेन
इतर माहिती
एकूण सामने १५
एकूण गोल ४१ (२.७३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ५,९७,६३९ (३९,८४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल फ्रान्स मिशेल प्लाटिनी (९ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने स्पेनला २-१ असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

स्पर्धेचे स्वरूप

युएफाने ह्या स्पर्धेपासून नवी साखळी पद्धत वापरणे सुरू केले. आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनावश्यक असल्याच्या सर्वसाधारण मतानुसार तो सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे

खालील सात फ्रेंच शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

पॅरिस मार्सेल ल्यों सेंत-एत्येन
युएफा यूरो १९८४  युएफा यूरो १९८४  युएफा यूरो १९८४ 
लेंस नॉंत स्त्रासबुर्ग
युएफा यूरो १९८४  युएफा यूरो १९८४  युएफा यूरो १९८४ 

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२३ जून – मार्सेल
 युएफा यूरो १९८४  फ्रान्स (एटा)  
 युएफा यूरो १९८४  पोर्तुगाल  
 
२७ जून – पॅरिस
     युएफा यूरो १९८४  फ्रान्स
   युएफा यूरो १९८४  स्पेन
२४ जून – ल्यों
 युएफा यूरो १९८४  स्पेन (पेशू) १ (५)
 युएफा यूरो १९८४  डेन्मार्क १ (४)  


बाह्य दुवे

Tags:

युएफा यूरो १९८४ पात्र संघयुएफा यूरो १९८४ स्पर्धेचे स्वरूपयुएफा यूरो १९८४ यजमान शहरेयुएफा यूरो १९८४ बाद फेरीयुएफा यूरो १९८४ बाह्य दुवेयुएफा यूरो १९८४फुटबॉलफ्रान्सयुएफायुरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सप्तशृंगी देवीज्ञानेश्वरीविधान परिषदवस्तू व सेवा कर (भारत)मराठीतील बोलीभाषाॲना ओहुराभारतीय नियोजन आयोगग्रामीण साहित्य संमेलनबटाटामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसूर्यसर्वेपल्ली राधाकृष्णनरॉबिन गिव्हेन्समहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारताचे सर्वोच्च न्यायालयऑस्कर पुरस्कारमराठी रंगभूमी दिनकोरोनाव्हायरसखेळसावता माळीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगहरितगृह परिणामअहिराणी बोलीभाषाफुलपाखरूक्षय रोगभारतीय संविधानाची उद्देशिकावल्लभभाई पटेलविराट कोहलीकृष्णाजी केशव दामलेपंजाबराव देशमुखअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीराजा राममोहन रॉयओझोनतानाजी मालुसरेबायोगॅसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनबायर्नउदयभान राठोडसंदेशवहनभारद्वाज (पक्षी)पृष्ठवंशी प्राणीभाषाअनुवादजैवविविधतामानसशास्त्रसमासपंचांगभारतातील जातिव्यवस्थाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेदिवाळीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीभाषालंकारलोहगडजेजुरीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पहृदयरतिचित्रणज्योतिबापंचायत समितीग्रंथालयमध्यान्ह भोजन योजनाअजिंठा लेणीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपवन ऊर्जाचीनप्राण्यांचे आवाजगर्भारपणमाधुरी दीक्षितसम्राट अशोकआगरीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाजन गण मनसोळा सोमवार व्रतवीणाअभंगगणेश चतुर्थीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनीती आयोगतारामासा🡆 More