युगोस्लाव्हिया फुटबॉल संघ हा इ.स.
१९१८ ते १९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाचा व १९४६ ते १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ होता. १९९२ सलच्या युगोस्लाव्हियाच्या फाळणीनंतर ह्या संघाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले. १९९४ सालापासून सर्बिया फुटबॉल संघाने युगोस्लाव्हियाची जागा घेतली.
टोपणनाव | प्लाव्ही (निळे) युरोपाचे ब्राझिल | ||
---|---|---|---|
राष्ट्रीय संघटना | युगोस्लाव्हिया फुटबॉल संघटना | ||
सर्वाधिक सामने | द्रागन झाजिच (८५) | ||
सर्वाधिक गोल | स्त्येपान बोबेक (३८) | ||
प्रमुख स्टेडियम | पार्टिझन स्टेडियम | ||
| |||
फिफा विश्वचषक | |||
पात्रता | ८ (प्रथम: १९३०) | ||
सर्वोत्तम प्रदर्शन | चौथे स्थान, १९३०, १९६२ | ||
यूरो | |||
पात्रता | ४ (प्रथम १९६०) | ||
सर्वोत्तम प्रदर्शन | उप-विजेता, १९६० व १९६८ |
This article uses material from the Wikipedia मराठी article युगोस्लाव्हिया राष्ट्रीय फुटबॉल संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.