लहान कोरल: पक्ष्यांच्या प्रजाती

लहान कोरल (इंग्लिश:Eurasian Whimbrel; हिंदी:छोटा गोंघ, छोटा गुलिंदा) हा एक पक्षी आहे.

लहान कोरल: ओळख, वितरण, निवास
लहान कोरल
लहान कोरल: ओळख, वितरण, निवास
चिल्का सरोवरातील लहान कोरल

ओळख

हा पक्षी हुबेहूब कोरलसारखाच; परंतु आकाराने लहान असतो. त्याच्या काळ्या डोक्यावर मधोमध पांढुरकी पट्टी, पांढुरक्या भुवया, चोच लहान असते. डोक्यावर रुंद काळे पांढरे पट्टे असतात. पिसांचा वर्ण गर्द आणि तपकिरी असतो. शेपटीवर असलेला पांढुरका त्रिकोण अस्पष्ट, पंखांखाली रंग पांढरा शुभ्र आणि त्यावर धुरकट रंगाचे पट्टे असतात.

वितरण

हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्रकिनाऱ्यावर हिवाळी पाहुणे असतात.

निवास

ते दलदली, सागरकिनारे, चिखलाणी अश्या भागात वास्तव्य करतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

लहान कोरल ओळखलहान कोरल वितरणलहान कोरल निवासलहान कोरल संदर्भलहान कोरल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जलप्रदूषणभारताची संविधान सभास्वादुपिंडदहशतवादकोल्हापूरसुजात आंबेडकरअनुदिनीजवमातीराम गणेश गडकरीराजेंद्र प्रसादकल्याण (शहर)संभाजी राजांची राजमुद्रामराठी संतभारतीय नियोजन आयोगसंग्रहालयदेहूभेंडीसायना नेहवालए.पी.जे. अब्दुल कलामजागतिक तापमानवाढस्वरस्त्री सक्षमीकरणमहाराष्ट्र केसरीमेष रासमहाराष्ट्र भूषण पुरस्कारवसंतगोपाळ कृष्ण गोखलेमानवी शरीरसुधा मूर्तीसिंधुताई सपकाळपुणे जिल्हाअजिंठा-वेरुळची लेणीदख्खनचे पठारश्रेयंका पाटीलगुजरातजगातील देशांची यादीकुष्ठरोगपंजाबराव देशमुखमृत्युंजय (कादंबरी)पारिजातकजवाहरलाल नेहरूनाटकमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीउदयनराजे भोसलेराज्यसभाउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतीय मोरवस्तू व सेवा कर (भारत)विवाहमध्यपूर्वमूळव्याधअर्जुन वृक्षनितीन गडकरीघनकचराविरामचिन्हेसम्राट हर्षवर्धनभारताचे राष्ट्रपतीभारतीय निवडणूक आयोगकडधान्यजांभूळजायकवाडी धरणशिवपवन ऊर्जालिंबूपपईरायगड (किल्ला)संगणकाचा इतिहासखासदारहिंदी महासागरशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणभारत छोडो आंदोलन🡆 More