रोआल्ड आमुंडसन

रोआल्ड आमुंडसन (नॉर्वेजियन: Roald Amundsen ;) (१६ जुलै, इ.स.

१८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक नॉर्वेजियन संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याच्याच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.

रोआल्ड आमुंडसन
रोआल्ड अमुंडसेन

बालपण

आमुंडसनाचा जन्म एका नाविकाच्या घरी झाला. तो त्याच्या वडिलांचा चौथा पुत्र होता. त्याच्या कुटुंबियांना त्याने वैद्य बनावेसे वाटत होते; मात्र त्याच्या आईची इच्छा त्याने नाविक बनावे, अशी होती. अंतिमतः त्याने नाविक बनण्याचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी त्याने २१व्या वर्षी शिक्षण सोडले. ग्रीनलँड पार करणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय होते.

ध्रुवाची चढाई

बेल्जियन अंटार्क्टिक शोधमोहीम (इ.स. १८९७ - इ.स. १९९९)

तो इ.स. १८९७ ते इ.स. १९९९ कालखंडातल्या बेल्जियन अंटार्क्टिक शोधमोहिमेमध्ये प्रथम मदतनीस म्हणून सहभागी झाला. त्याची बेल्जिका ही नाव ७०° ३०' अक्षांश दक्षिणेला बर्फामध्ये अडकून पडली. या शोधमोहिमेमधून त्याला धडा मिळाला[ संदर्भ हवा ].

वायव्य वाटेचा शोध (इ.स. १९०३ - इ.स. १९०६)

इ.स. १९०३ च्या शोधमोहिमेमध्ये त्याने आपले सहकारी व जहाजांच्या साह्याने अटलांटिक समुद्रातून ग्रीनलँड आणि कॅनडा यांच्यामधून वायव्य वाटेचा शोध लावला.

दक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२)

वायव्य वाटेच्या शोधानंतर आमुंडसन याने दक्षिण ध्रुवाच्या शोधाची मोहीम आखली. त्याने आखलेल्या मोहिमेतील पहिला प्रयत्न खराब वातावरणामुळे फसला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याच्या या मोहिमेमध्ये ५२ कुत्रे आणि ओलव बजालंड, हेलमर हॅनसिंग, आस्कर विस्टीग, सवरी हासेल हे साथीदार सहभागी झाले होते.

बाह्य दुवे

  • "फ्राम संग्रहालय" (नॉर्वेजियन व इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-02-27. 2011-08-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  • "रोआल्ड आमुंडसन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Tags:

रोआल्ड आमुंडसन बालपणरोआल्ड आमुंडसन ध्रुवाची चढाईरोआल्ड आमुंडसन बाह्य दुवेरोआल्ड आमुंडसनदक्षिण ध्रुवनॉर्वेनॉर्वेजियन भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माहिती अधिकारगणपतीवंदे मातरमशरद पवारलोकसंख्याअमरावती जिल्हाबहिणाबाई पाठक (संत)नरसोबाची वाडीअहमदनगर लोकसभा मतदारसंघबुद्धिबळभारतीय रेल्वेखडककार्ल मार्क्सनवनीत राणाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकथकसंभोगक्रियापदशुभं करोतिबीड विधानसभा मतदारसंघनिलेश लंकेगोवामनुस्मृतीराजा राममोहन रॉयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागोपीनाथ मुंडेकेंद्रशासित प्रदेशसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेताराबाई शिंदेपांडुरंग सदाशिव सानेअशोक चव्हाणस्वामी विवेकानंदमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमाळीपुरंदर किल्लाभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७नृत्यआईव्यसनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतरसययाति (कादंबरी)सुशीलकुमार शिंदेदालचिनीरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीकाळाराम मंदिर सत्याग्रहज्ञानेश्वरअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमसम्राट अशोकउंबरनाणकशास्त्रलावणीनाटकमाढा विधानसभा मतदारसंघआज्ञापत्रसोयराबाई भोसलेशुभेच्छागुरू ग्रहमतदान३३ कोटी देवजुने भारतीय चलननालंदा विद्यापीठपंकजा मुंडेअनिल देशमुखजगदीश खेबुडकरसंत तुकारामस्वदेशी चळवळदीपक सखाराम कुलकर्णीज्योतिर्लिंगवर्धा लोकसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपारनेर विधानसभा मतदारसंघमुंबईकिरवंतश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीदक्षिण दिशाऋग्वेदसविता आंबेडकर🡆 More