रावी नदी (पंजाबी: راوی , ਰਾਵੀ ; उर्दू: इरावती, परुष्णि ; उर्दू: راوی ;) ही भारत व पाकिस्तान यांच्या पंजाब भूप्रदेशांमधून वाहणारी नदी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात उगम पावलेली ही नदी ७२० कि.मी. अंतर वाहत चिनाबेस जाऊन मिळते.
रावी | |
---|---|
उगम | चंबा जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान |
लांबी | ७२० किमी (४५० मैल) |
ह्या नदीस मिळते | चिनाब नदी |
This article uses material from the Wikipedia मराठी article रावी नदी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.