मैसुरु पॅलेस

म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबा विलास पॅलेस असेही म्हणतात, हा कर्नाटकच्या म्हैसूर येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि राजेशाही निवासस्थान आहे.

हा राजवाडा वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे आसन होते. म्हैसूरच्या मध्यभागी हा पॅलेस असून याच्या पूर्वेकडे चामुंडी टेकड्या आहेत. म्हैसूरचे वर्णन सामान्यतः 'महालांचे शहर' असे केले जाते आणि या राजवाड्यासह इतर प्रमुख सात राजवाडे या शहरात आहेत.

मैसुरु पॅलेस
मैसुरु पॅलेस
सर्वसाधारण माहिती
प्रकार राजवाडा
ठिकाण म्हैसूर
पत्ता सयाजीराव रस्ता, आग्रहारा, चम्पराजूर, म्हैसूर, कर्नाटक, ५७० ००१
बांधकाम सुरुवात १८९७
पूर्ण १९१२
बांधकाम
मालकी वाडियार राजघराणे
वास्तुविशारद हेन्री आयर्विन
विकासक कर्नाटक सरकार
रचनात्मक अभियंता B. P. Raghavulu Naidu (Executive Engineer Palace Division)

आता ज्या जमिनीवर हा राजवाडा उभा आहे ती मूळतः म्हैसूर (शब्दशः, "किल्ला") म्हणून ओळखली जात होती. जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा १४ व्या शतकात बांधला गेला होता, जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे तो अनेकदा पुन्हा बांधला गेला. जुना किल्ला लाकडाचा बांधलेला होता आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची, तर सध्याचा किल्ला दगड, विटा आणि लाकडाचा आहे. सध्याची रचना १८९७ ते १९१२ दरम्यान बांधण्यात आली होती. जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणूनही ओळखली जाते.

मैसुरु पॅलेस
म्हैसूर येथील जगप्रसिद्ध म्हैसूर पॅलेस

म्हैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. ताजमहाल नंतर म्हैसूर पॅलेसचा क्रमांक लागत असून इथे वर्षाला ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात.

हेदेखील पाहा

संदर्भ

Tags:

कर्नाटकमैसुरुम्हैसूरचे राजतंत्रम्हैसूरमधील ऐतिहासिक इमारतींची यादीवडियार घराणे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहगडतलाठीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमटकाआंबेडकर कुटुंबभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीराहुल गांधीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेधनगरमहारजिजाबाई शहाजी भोसलेगुकेश डीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमलेरियामहाराष्ट्रातील किल्लेहोमी भाभागावसकाळ (वृत्तपत्र)राजरत्न आंबेडकरवाचनशिर्डी लोकसभा मतदारसंघगंगा नदीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेहिंदू तत्त्वज्ञानकेदारनाथ मंदिरस्नायूमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीलक्ष्मीजवाहरलाल नेहरूमराठा आरक्षणवृत्तसविता आंबेडकरआचारसंहिताकापूसमीन रासखासदारकर्करोगसम्राट अशोकहवामान बदलभारतअर्थशास्त्रकलिना विधानसभा मतदारसंघमिया खलिफाहिंदू धर्मातील अंतिम विधीराममहाराष्ट्रातील पर्यटनयशवंत आंबेडकरपसायदानएकनाथ शिंदेमुरूड-जंजिरारोहित शर्माऔंढा नागनाथ मंदिरजायकवाडी धरणअदृश्य (चित्रपट)पहिले महायुद्धनामदेवटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीविष्णुजागतिक लोकसंख्याअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीरायगड लोकसभा मतदारसंघचाफानागपूरशुद्धलेखनाचे नियमभूकंपऔरंगजेबसोनारलिंग गुणोत्तरसुशीलकुमार शिंदेज्ञानपीठ पुरस्कारपन्हाळाऋतुराज गायकवाडसॅम पित्रोदाजवसइतर मागास वर्गजास्वंदउदयनराजे भोसले🡆 More