मूलभूत कण

पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण.

एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जेव्हा अणू हा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजले जाऊ लागले. जसजशी पुंज भौतिकी शास्त्रात प्रगती होऊ लागली तसे नवेच कण मूलकण म्हणून पुढे आले.

मूलभूत कण
मानक प्रतिमानच्या मूलकण सूची

पुंज भौतिकी शास्त्राच्या प्रचलित संकल्पनेनुसार निसर्गात सहा मूलभूत कण आहेत. ते असे :- क्वार्क्स, लेप्टॉन्स, ॲन्टिक्वार्क्स, ॲन्टिलेप्टॉन्स, गेज बोसॉन्स आणि स्केलर बोसॉन्स.

क्वार्क्सचे उपप्रकार :- अप क्वार्क, डाऊन क्वार्क, स्ट्रेंज क्वार्क, चार्म क्वार्क, टॉप क्वार्क आणि बॉटम क्वार्क. एकाधिक क्वार्क एकत्र येऊन हॅड्रॉन तयार होतात. हॅड्रॉनचे मेसॉन आणि बॅरिऑन्स हे दोन प्रकार आहेत. बॅरिऑन तीन क्वार्क पासून बनतो. प्रोटॉनमध्ये दोन अप आणि एक डाऊन तर न्यूट्रॉनमध्ये एक अप क्वार्क आणि दोन डाऊन क्वार्क असतात.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील नद्यांची यादीमुलाखतकामसूत्रमुरूड-जंजिराऔसा विधानसभा मतदारसंघजय श्री रामनवरी मिळे हिटलरलापाणीसातारा जिल्हाछत्रपती संभाजीनगर जिल्हाशिवम दुबेशाश्वत विकाससरपंचलॉरेन्स बिश्नोईहिजडाकेंद्रीय वक्फ परिषदअतिसारवसंतराव देशपांडेबाराखडीराघोजी भांगरेघोणसमराठानाशिक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटननगर परिषदभारताच्या पंतप्रधानांची यादीसंयुक्त महाराष्ट्र समितीभारतातील शासकीय योजनांची यादीभालजी पेंढारकरवंचित बहुजन आघाडीभारतीय संसदवर्णमालाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमहातकणंगले लोकसभा मतदारसंघवर्णनात्मक भाषाशास्त्रसत्यजित रायउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशिक्षणबारामती विधानसभा मतदारसंघमानवी शरीरशक्तिपीठेसेवालाल महाराजरायगड जिल्हासोळा संस्कारभारत सरकार कायदा १८५८स्वदेशी चळवळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकेदारनाथ मंदिरशनिवार वाडाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसातव्या मुलीची सातवी मुलगीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीस्वामी समर्थकरवंदसायबर गुन्हापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसेंद्रिय शेतीकरवीर विधानसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थाजायकवाडी धरणमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)नवनीत राणाशिवऋग्वेददक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशिरूर विधानसभा मतदारसंघआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्र गानआमदारइंदिरा गांधीऊसखंडोबाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)विष्णुसात आसरा🡆 More