फिल्मफेर पुरस्कार

फिल्मफेर पुरस्कार (इंग्लिश: Filmfare Awards) हा भारताच्या चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे.

फिल्मफेर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी टाइम्स वृत्तसमूहातर्फे केले जाते. इ.स. १९५४ सालापासून चालू असलेले हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. द क्लेअर्स हे पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव, द टाइम्स ऑफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोसा यांच्या नावावरून ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपटविषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेर अवॉर्ड्‌स असे झाले.

फिल्मफेर पुरस्कार
फिल्मफेर पुरस्कार
प्रयोजन चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार इ.स. १९५४
संकेतस्थळ http://www.filmfare.com/

१९५६ सालापासून फिल्मफेर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जात आहे. फिल्मफेर पुरस्कारांची तुलना अनेक वेळा हॉलिवूडमधील ऑस्कर पुरस्कारांसोबत केली जाते.

पुरस्कार

२०१२ सालापर्यंत एकूण ३७ श्रेण्यांसाठी फिल्मफेर पुरस्कार दिला जात आहे.

मुख्य पुरस्कार

समीक्षक पुरस्कार

तांत्रिक पुरस्कार

  • सर्वोत्तम कथा
  • सर्वोत्तम पटकथा
  • सर्वोत्तम संवाद
  • सर्वोत्तम ॲक्शन
  • सर्वोत्तम कला दिग्दर्शन
  • सर्वोत्तम पार्श्वसंगीत
  • सर्वोत्तम चलचित्रकला
  • सर्वोत्तम संकलन
  • सर्वोत्तम नेपथ्य
  • सर्वोत्तम ध्वनीमुद्रण
  • सर्वोत्तम विशेष परिणाम
  • सर्वोत्तम वेषभूषा

विशेष पुरस्कार

  • लाइफटाइम अचिव्हमेंट
  • विशेष भूमिका
  • सर्वोत्तम सीन[मराठी शब्द सुचवा]
  • नव्या होतकरू संगीतकारासाठी आर.डी. बर्मन पुरस्कार

विक्रम

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

फिल्मफेर पुरस्कार पुरस्कारफिल्मफेर पुरस्कार विक्रमफिल्मफेर पुरस्कार हे सुद्धा पहाफिल्मफेर पुरस्कार संदर्भफिल्मफेर पुरस्कार बाह्य दुवेफिल्मफेर पुरस्कारइंग्लिश भाषाचित्रपटटाइम्स वृत्तसमूहद टाइम्स ऑफ इंडियापुरस्कारफिल्मफेअरबॉलिवूडभारतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरेगावची लढाईवृत्तपत्रचार धामसातारा जिल्हाभारतीय प्रशासकीय सेवातुकडोजी महाराजमानवी विकास निर्देशांकराजकारणअहिल्याबाई होळकरआयुर्वेदमराठी संतभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तवातावरणभारतीय संस्कृतीदत्तात्रेयतरसमांजरमुघल साम्राज्यहोमी भाभासाडीसुदानविष्णुसहस्रनामविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशुद्धलेखनाचे नियमझाडराजाराम भोसलेशिवशाबरी विद्या व नवनांथअहमदनगर जिल्हाअभंगवेरूळ लेणीपवन ऊर्जाभीमाशंकरमोडीकेवडाछगन भुजबळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रशनि शिंगणापूररायगड (किल्ला)व्हॉट्सॲपभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोगसंभोगजी-२०उंबरअब्देल फताह एल-सिसीमधुमेहमायकेल जॅक्सनग्रामीण साहित्यवडगौतम बुद्धसिंधुदुर्ग जिल्हापुरंदर किल्लाभारतीय पंचवार्षिक योजनासंभाजी भोसलेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीरत्‍नेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीव्हॉलीबॉलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसरेखावृत्तसंयुक्त महाराष्ट्र चळवळबाळाजी बाजीराव पेशवेमहापरिनिर्वाण दिनगोविंद विनायक करंदीकरगर्भाशयकर्करोगभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीसह्याद्रीप्राण्यांचे आवाजसीताविठ्ठल उमपरतन टाटाधनादेशभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनामदेवशास्त्री सानपलोकसंख्यामूलभूत हक्क🡆 More