द टाइम्स ऑफ इंडिया

द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश: The Times of India) हे भारतामधील एक आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र आहे.

२००८ सालामधील एका सर्वेक्षणानुसार रोजचा ३१.४ लाख खप असलेले टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वात लोकप्रिय इंग्लिश तर सर्व भाषीय वृत्तपत्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा असलेला टाइम्स १८३८ सालापासून अस्तित्वात आहे.

द टाइम्स ऑफ इंडिया
द टाइम्स ऑफ इंडिया
प्रकारदैनिक वृत्तपत्र

मालकबर्नेट कोलमन ॲंड कंपनी
प्रकाशकटाइम्स समुह
मुख्य संपादकजयदीप बोस
स्थापना३ नोव्हेंबर १८३८
भाषाइंग्रजी
मुख्यालयटाइम्स हाऊस, बहादुरशहा जफर मार्ग, नवी दिल्ली
खप३१,४६,००० प्रति दिन
भगिनी वृत्तपत्रेद इकॉनॉमिक टाइम्स, नवभारत टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स
ओसीएलसी23379369

संकेतस्थळ: timesofindia.com


इतिहास टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची सुरुवात ३नोव्हेंबर,इ.स.१८३८ रोजी द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स या नावाने झाली.

आवृत्त्या सध्याच्या घडीला टाइम्स ऑफ इंडिया भारतामधील खालील १४ प्रमुख शहरांमधून छापला जातो. १ मुंबई २ अहमदाबाद ३ बंगळुरु ४ भोपाळ ५ चंदीगढ ६ चेन्नई ७ दिल्ली ८ गोवा ९ हैदराबाद १० जयपूर ११ कोची १२ कोलकाता १३ लखनऊ १४ पुणे ह्याखेरीज टाइम्स ऑफ इंडियाचे ॲप आयफोन,आयपॅड,अँड्रॉईड,ब्लॅकबेरी,विंडोज फोन इत्यादी प्रमुख मोबाईल फोन प्रणालींवर उपलब्ध आहे.

बाह्य दुवे

Tags:

इंग्रजी भाषाइंग्लिश भाषाटाइम्स वृत्तसमूहभारतवृत्तपत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आणीबाणी (भारत)सुदानगूगलसुभाषचंद्र बोसशीत युद्धलोकमतपूर्व दिशाशनिवार वाडासंभोगकांजिण्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअरुण जेटली स्टेडियमभारतीय संस्कृतीफुटबॉलप्रेरणासापनवग्रह स्तोत्रअर्जुन वृक्षबृहन्मुंबई महानगरपालिकाराजा राममोहन रॉयसचिन तेंडुलकरमूलभूत हक्ककुटुंबऔरंगाबादशमीपंचशीलव्हॉट्सॲपरमाबाई आंबेडकरबहावारवींद्रनाथ टागोरमुघल साम्राज्यशाश्वत विकासप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीविष्णुसहस्रनामतत्त्वज्ञानमासाकालमापनरामकोरेगावची लढाईतलाठीनक्षत्रझेंडा सत्याग्रहशिर्डीज्योतिबाकुत्रामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९वस्तू व सेवा कर (भारत)चमारशाबरी विद्या व नवनांथहापूस आंबादादाजी भुसेपाऊससाम्यवादअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकेंद्रशासित प्रदेशकेदारनाथ मंदिरनारायण मुरलीधर गुप्तेश्रीकांत जिचकारगुळवेलट्विटरक्षय रोगमेहबूब हुसेन पटेलउत्पादन (अर्थशास्त्र)लोहगडअरविंद घोषराज्यपालजागतिक दिवसकळंब वृक्षमहाधिवक्तानारळजाहिरातनवरत्‍नेमूलद्रव्यजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतातील शासकीय योजनांची यादीसायबर गुन्हामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी🡆 More