फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये नवागत संगीतकार, पार्श्वगायक किंवा पार्श्वगायिकेला दिला जातो.

प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मनच्या नावाने दिला जाणारा हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९९५ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

यादी

वर्ष विजेता/विजेती
2014 सिद्धार्थ महादेवन
2013 नीती मोहन
2012 कृष्ण
2011 स्नेहा खानवलकर
2010 अमित त्रिवेदी
2009 बेनी दयाल
2008 मॉंटी शर्मा
2007 नरेश अय्यर
2006 शंतनू मोइत्रा
2005 कुणाल गांजावाला
2004 विशाल-शेखर
2003 श्रेया घोषाल
2002 शंकर-एहसान-लॉय
2001 सुनिधी चौहान
2000 इस्माईल दरबार
1999 कमाल खान
1998 कार्तिक राजा
1997 विशाल भारद्वाज
1996 मेहबूब कोतवाल
1995 ए.आर. रहमान

Tags:

आर.डी. बर्मनपुरस्कारफिल्मफेअरफिल्मफेअर पुरस्कारबॉलिवूड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुळीथययाति (कादंबरी)कडुलिंबबँकओशोतत्त्वज्ञानअभंगशाहू महाराजनाशिक लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणपानिपतमराठी साहित्यआरोग्यराखीव मतदारसंघगजानन महाराजतलाठीशेतीनांदेड जिल्हाभारतीय नियोजन आयोगऑक्सिजन चक्रभरतनाट्यम्तुळजाभवानी मंदिरअमरावती विधानसभा मतदारसंघभारतीय तंत्रज्ञान संस्थासातारासकाळ (वृत्तपत्र)पंचशीलसांगली लोकसभा मतदारसंघसुजात आंबेडकरगहूसोनारयशवंतराव चव्हाणबुलढाणा जिल्हामौर्य साम्राज्य१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजगातील देशांची यादीविदर्भवर्तुळकोळी समाजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढानवनीत राणामराठीतील बोलीभाषाअर्जुन वृक्षशनिवार वाडाभारतीय संसदकासारकाळाराम मंदिर सत्याग्रहजॉन स्टुअर्ट मिलमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसिंधुदुर्ग जिल्हासांगलीपृथ्वीचा इतिहासदत्तात्रेयज्योतिर्लिंगतरसमाढा लोकसभा मतदारसंघचिपको आंदोलनआंबामुंजजिल्हाअजिंठा-वेरुळची लेणीफॅसिझमदेवनागरीअभिनयफुफ्फुसजैवविविधताभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमेंदूकोरेगावची लढाईअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघभारतीय स्थापत्यकलाहनुमान चालीसादहशतवादगुढीपाडवाराष्ट्रकूट राजघराणे🡆 More