पोट्सडाम

पोट्सडाम (जर्मन: Potsdam) ही जर्मनी देशाच्या ब्रांडेनबुर्ग राज्याची राजधानी आहे.

पोट्सडाम शहर जर्मनीच्या ईशान्य भागात बर्लिनच्या नैऋत्येला २४ किमी अंतरावर हाफेल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली पोट्सडामची लोकसंख्या सुमारे १.५९ लाख इतकी होती.

पोट्सडाम
Potsdam
जर्मनीमधील शहर

पोट्सडाम

पोट्सडाम
चिन्ह
पोट्सडाम is located in जर्मनी
पोट्सडाम
पोट्सडाम
पोट्सडामचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°24′N 13°4′E / 52.400°N 13.067°E / 52.400; 13.067

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य ब्रांडेनबुर्ग
क्षेत्रफळ १८७.३ चौ. किमी (७२.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५८,९०२
  - घनता ८४९ /चौ. किमी (२,२०० /चौ. मैल)
http://www.potsdam.de


पोट्सडाम
सानसूची राजवाडा

पोट्सडामला दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. १९१८ सालापर्यंत पोट्सडाम येथे प्रशियनजर्मन सम्राटांचे अधिकृत निवासस्थान असे. येथील अनेक राजवाडे व उद्यानांमुळे पोट्सडामला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत स्थान मिळाले आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर जर्मनीचे भवितव्य ठरवण्यासाठी भरवलेली पोट्सडाम परिषद येथेच घडली. पूर्व जर्मनीचा भाग असलेल्या पोट्सडामला पश्चिम बर्लिनपासून बर्लिनच्या भिंतीने अलग करण्यात आले होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पोट्सडाम ब्रांडेनबुर्ग राज्याची राजधानी बनले.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

पोट्सडाम 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येबर्लिनब्रांडेनबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोटक महिंद्रा बँकरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहानुभाव पंथशाळाअकोला जिल्हाभारताच्या अधिकृत भाषांची यादीसूर्यविठ्ठल रामजी शिंदेवसंतराव नाईकसमीक्षापिंपळपोलीस महासंचालकमहाराष्ट्र लोकसेवा आयोगत्र्यंबकेश्वरलोकसभा सदस्यमहाराष्ट्रातील किल्लेहृदयविदर्भमुखपृष्ठदक्षिण दिशा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजागतिक कामगार दिनभारताचे राष्ट्रपतीभारतीय रिझर्व बँकयोगअलिप्ततावादी चळवळरक्षा खडसेमांजरअर्थशास्त्रहिंगोली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशीत युद्धशिल्पकलासंदीप खरेरायगड (किल्ला)यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रपंकजा मुंडेएकपात्री नाटकबाबरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीधनंजय चंद्रचूडशिवसेनानांदेड लोकसभा मतदारसंघजवसअहिल्याबाई होळकरअण्णा भाऊ साठेमण्यारचाफादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबाटलीएकविराअमित शाहकोकणगर्भाशयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनएकांकिकाहिंगोली लोकसभा मतदारसंघजालना विधानसभा मतदारसंघमावळ लोकसभा मतदारसंघगुळवेलभूकंपकालभैरवाष्टकसावित्रीबाई फुलेवेरूळ लेणीसरपंचत्रिरत्न वंदनानिसर्गसविता आंबेडकरशाहू महाराजगोपाळ गणेश आगरकरमानवी हक्कझाडबाळमहाराष्ट्रातील आदिवासी समाजप्रतापगडनितंबभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्ती🡆 More