थायलंडचा नववा राम

भूमिपोन अदुल्यदे (मराठी लेखनभेद: भूमिपोल अतुल्यतेज, भूमिबोल अदुल्यदेज; थाई: ภูมิพลอดุลยเดช ; रोमन लिपी: Bhumibol Adulyadej ; शाही थाई लिप्यंतर: Phumiphon Adunyadet ;) (५ डिसेंबर, इ.स.

१९२७">इ.स. १९२७ - १४ ऑक्टोबर इ.स. २०१६) हा थायलंडचा राजा होता. सार्वजनिक जीवनात 'महाराज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या राजाला नववा राम या नावानेही उल्लेखले जाते. ९ जून, इ.स. १९४६पासून राज्यारूढ असलेला नववा राम जगभरातील वर्तमान शासनप्रमुखांमध्ये सर्वाधिक काळ अधिकारारूढ शासनप्रमुख होता. भूमिबोल अदुल्यदेज हा थाई इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ कार्यकाळ असलेला राजा ठरला आहे. त्यांच्या निधनाने एका मोठ्या पर्वाची अखेर झाली, असे मानले जाते.

याच्यानंतर त्याचा मुलगा वज्रालंकरण थायलंडचा राजा झाला.

Tags:

इ.स. १९२७इ.स. १९४६इ.स. २०१६थाई भाषाथायलंडरोमन लिपी१४ ऑक्टोबर५ डिसेंबर९ जून

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगदीश खेबुडकरघोरपडनवनीत राणाहातकणंगले लोकसभा मतदारसंघअकोले विधानसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपाणीहिंगोली जिल्हाराजपत्रित अधिकारीचंद्रयान ३महाराष्ट्रातील राजकारणश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीलोकमान्य टिळकसमासधनंजय मुंडेप्रतापराव गणपतराव जाधवआंब्यांच्या जातींची यादीसंभोगमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीराजगडजळगाव लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेएप्रिल २६नोटा (मतदान)अण्णा भाऊ साठेविमाजिल्हाधिकारीग्रंथालयसंभाजी भोसलेसंजय हरीभाऊ जाधवअचलपूर विधानसभा मतदारसंघमहाड सत्याग्रहमराठी संतसंगीतातील रागज्योतिबा मंदिरमण्यारसाम्राज्यवादभगतसिंगभारतीय अंतराळ संशोधन संस्थाभारतीय रेल्वेवृषभ राससुनील नारायणशेळी पालनहापूस आंबागाडगे महाराजकुलदैवतअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघउच्च रक्तदाबकुणबीमहाराष्ट्रातील घाट रस्तेसातारा लोकसभा मतदारसंघएकविरामहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइंदुरीकर महाराजशरद पवारसम्राट अशोक जयंतीपरभणी जिल्हाबँकदशक्रियाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनांदेड जिल्हाराजाराम भोसलेशिखर शिंगणापूरमूळ संख्याहिंदू कोड बिलगोत्रनरेंद्र मोदीमानसशास्त्रपरभणी लोकसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघविशेषणप्रीमियर लीगजागतिक व्यापार संघटनामराठी व्याकरणभारतातील राजकीय पक्षजिंतूर विधानसभा मतदारसंघ🡆 More