थर्गूड मार्शल

थर्गूड मार्शल (२ जुलै, इ.स.

१९०८">इ.स. १९०८:बाल्टिमोर, मेरीलंड, अमेरिका - २४ जानेवारी, इ.स. १९९३:बेथेस्डा, मेरीलंड) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता. मार्शल या न्यायालयातील पहिला कृष्णवर्णीय तर एकूण ९६वा न्यायाधीश होता.

याआधी मार्शल सर्वोच्च न्यायालयातच वकील होता. त्याने जिंकलेल्या अनेक खटल्यांमध्ये ब्राउन वि बोर्ड ऑफ एज्युकेशन हा खटला विशेष प्रसिद्ध आहे. याद्वारे अमेरिकेतील शाळांमधील वर्णविभागणी संपुष्टात आली.

मार्शलचे पणजोबा कॉंगोमध्ये जन्मलेले होते व तेथून त्यांना पकडून आणून अमेरिकेत गुलाम म्हणून विकले गेले होते.

बाल्टिमोरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळास मार्शलचे नाव दिलेले आहे.

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयइ.स. १९०८इ.स. १९९३बाल्टिमोरमेरीलंड२ जुलै२४ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गहूमराठी संतपळसन्यूझ१८ लोकमतअमरावती विधानसभा मतदारसंघप्रतापराव गुजरक्रिकबझसंदेशवहनसाईबाबाशेतकरीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)जय श्री रामव्हॉट्सॲपविनयभंगरक्तगटकादंबरीपारू (मालिका)राष्ट्रवादऋग्वेदमहात्मा फुलेम्युच्युअल फंडमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीऊसहवामानकुपोषण१९९३ लातूर भूकंपचेतासंस्थाकापूसछत्रपतीभूकंपाच्या लहरीरमाबाई आंबेडकरभरती व ओहोटीरंगपंचमीलोकसभा सदस्यअमोल कोल्हेकर्नाटकमहाराष्ट्राचा इतिहासगणपतीतणावभारतातील जिल्ह्यांची यादीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकबड्डीकडुलिंबभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितासिंहपिंपळअतिसारभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसुप्रिया सुळेस्मृती मंधानादूधशुभेच्छाभूगोलआर्थिक विकासवडकबीरमुंजविष्णुसहस्रनामप्रतिभा धानोरकरॲमेझॉन (कंपनी)महाराष्ट्र शासनसुजात आंबेडकरमहारनामतापमानसईबाई भोसलेअदिती राव हैदरीविजय शिवतारेमार्च २८मूलद्रव्यमानवी हक्कसमुपदेशनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसंवादगडचिरोली जिल्हाहातकणंगले लोकसभा मतदारसंघइतिहासस्वादुपिंड🡆 More