डखाउची छळछावणी

डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.

अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौताम्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकिय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री बनवायला लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे काम करण्यास सक्षम होते अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या चेंबरमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.

डखाउची छळछावणी
डखाउ छळछावणी प्रवेश द्वार

Tags:

ज्यूनाझी राजवटम्युनिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अभंगउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकोकण रेल्वेसचिन तेंडुलकरजसप्रीत बुमराहभगवद्‌गीताराज ठाकरेसोलापूर जिल्हाअतिसारअष्टविनायकविनोबा भावेसात बाराचा उतारामराठी भाषा गौरव दिनमुंजतूळ रासयेशू ख्रिस्तउच्च रक्तदाबमहाराष्ट्रजागतिक व्यापार संघटनाम्हणीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपाणी व्यवस्थापनपहिले महायुद्धकालभैरवाष्टकवि.वा. शिरवाडकरतानाजी मालुसरेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीखडकजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मानसशास्त्रएबीपी माझाफुफ्फुसराम चरणअरबी समुद्रपपईविनायक मेटेमहाराष्ट्राचा भूगोलज्योतिर्लिंगमराठी भाषानीती आयोगबाळापूर किल्लाविठ्ठलकृष्णा नदीगहूमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागहत्तीझी मराठीलोहगडनातीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीप्रणिती शिंदेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपंचायत समितीमानवी हक्कस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)रमाबाई रानडेवि.स. खांडेकरभारतातील शासकीय योजनांची यादीव्यवस्थापनप्रथमोपचारकेळभगतसिंगबुध ग्रहस्वरगरुडखासदारनगर परिषदगिटारबँकप्रतिभा धानोरकरदिशाफणसलता मंगेशकरराशीकृत्रिम बुद्धिमत्तारंगपंचमीमहाराष्ट्राची हास्यजत्रामाहिती तंत्रज्ञान🡆 More