चित्रपट संकलन

सिनेमा संकलन ही चित्रपटाचे चित्रीरिकरण झाल्यावर कथेप्रमाणे विविध प्रसंगांची योग्य मांडणी करण्याची व सुयोग्य काटछाट करण्याची प्रकिया आहे.

साधारणपणे चित्रपट संपूर्णपणे चित्रित झाल्यावर मग संकलनाकरिता पाठविला जातो.

पूर्वी संकलन स्टेनबॅक नावाच्या एका मोठ्या यंत्रावर करण्यात यायचे. परंतु आता मात्र ते काम इतर सर्वच कामांप्रमाणे संगणकावर होते. संगणकावर विविध सॉफ्टवेर आज्ञावल्या वापरून चित्रपट संपादित होतो. काही प्रमुख सॉफ्टवेर अशी : ॲव्हिड [१], फायनल कट प्रो [२] Archived 2010-07-31 at the Wayback Machine..

याशिवाय आणखी काही सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत, परंतु बहुधा वरील दोनच सॉफ्टवेर्सचा व्यावसायिक कामांसाठी वापर केला जातो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारतुकडोजी महाराजकुक्कुट पालनएकनाथदादाजी भुसेपेशवेपृथ्वीसिंधुदुर्गरत्‍नागिरी जिल्हाहिमालयअन्नप्राशनविवाहसूर्यफूलगडचिरोली जिल्हामंगळ ग्रहशिवनेरीलाल किल्लावाल्मिकी ऋषीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपुणे जिल्हापोक्सो कायदाहैदराबाद मुक्तिसंग्रामदिशासम्राट अशोककुष्ठरोगदशावतारवर्तुळमोटारवाहनमाळीगोलमेज परिषदभारतीय पंचवार्षिक योजनामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनीती आयोगराष्ट्रवादगहूभारतीय दंड संहिताकोल्हापूर जिल्हागोदावरी नदीहोळीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळहळदजी-२०घोणसभारताचे नियंत्रक व महालेखापालआदिवासीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारतीय संसदकबीरचित्ताविधानसभा आणि विधान परिषदराजेश्वरी खरातबास्केटबॉलबायर्नग्राहक संरक्षण कायदामेरी कोमभारताची अर्थव्यवस्थानरेंद्र मोदीपी.व्ही. सिंधूनागपूरमुरूड-जंजिरामहाराष्ट्रमहाराष्ट्राचे राज्यपालज्वारीकर्करोगनरसोबाची वाडीमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठभारतातील जिल्ह्यांची यादीसिंहछत्रपती संभाजीनगर जिल्हाहरितगृह परिणामजन गण मनमहाराष्ट्र पोलीसगोविंद विनायक करंदीकरसोळा संस्कारभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याकबड्डीखेळन्यूझ१८ लोकमत🡆 More