एलियस गालेनस किंवा क्लॉडियस गालेनस (इ.स.
१२९ - इ.स. २००/२१६) हा रोमन साम्राज्यामधील एक लोकप्रिय ग्रीक चिकित्सक, शस्त्रवैद्य व तत्त्ववेत्ता होता. त्याला प्राचीन इतिहासामधील सर्वश्रेष्ठ वैद्यकीय संशोधक मानले जाते. त्याचे शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, विकृतिविज्ञान, औषधशास्त्र, स्नायूशास्त्र इत्यादी अनेक विषयांवर प्रभुत्व व गाढ अभ्यास होता.
This article uses material from the Wikipedia मराठी article गालेन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.