फोरार्लबर्ग (जर्मन: Vorarlberg) हे ऑस्ट्रिया देशाचे सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे.
फोरार्लबर्गच्या पूर्वेस तिरोल हे राज्य, उत्तरेस जर्मनीची बायर्न व बाडेन-व्युर्टेंबर्ग ही राज्ये, दक्षिणेस स्वित्झर्लंडचे ग्राउब्युंडन व पश्चिमेस सांक्ट गालेन ही राज्ये आहेत. पश्चिम भागात लिश्टनस्टाइन ह्या छोट्या देशाची सीमादेखील फोरार्लबर्गला भिडते. वायव्येस बोडनसे हे मोठे सरोवर जर्मनीची सीमा ठरवते.
फोरार्लबर्ग Vorarlberg | |||
ऑस्ट्रियाचे राज्य | |||
| |||
फोरार्लबर्गचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान | |||
देश | ऑस्ट्रिया | ||
राजधानी | ब्रेगेन्झ | ||
क्षेत्रफळ | २,६०१ चौ. किमी (१,००४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३,७३,७२९ (३० सप्टेंबर २०१२) | ||
घनता | १४४ /चौ. किमी (३७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AT-8 | ||
संकेतस्थळ | http://vorarlberg.at/ |
ब्रेगेन्झ ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article फोरार्लबर्ग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.