तिरोल

तिरोल (जर्मन: Tirol) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे.

देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या तिरोल राज्याचे उत्तर तिरोलपूर्व तिरोल हे एकमेकांपासून २० किमी अंतरावर असलेले दोन भाग आहेत. उत्तर तिरोलच्या पूर्वेस जाल्त्सबुर्ग व पश्चिमेस फोरार्लबर्ग ही राज्ये, उत्तरेस जर्मनीचे बायर्न हे राज्य, दक्षिणेस इटलीचा त्रेन्तिनो-आल्तो अदिजे हा प्रदेश तर नैर्ऋत्येस स्वित्झर्लंडचे ग्राउब्युंडन हे राज्य आहे. पूर्व तिरोलच्या पूर्वेस क्यार्न्टन हे राज्य तर दक्षिणेस इटलीचा व्हेनेतो हा प्रदेश आहे.

तिरोल
Tirol
ऑस्ट्रियाचे राज्य
तिरोल
ध्वज
तिरोल
चिन्ह

तिरोलचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
तिरोलचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी इन्सब्रुक
क्षेत्रफळ १२,६४७.२ चौ. किमी (४,८८३.१ चौ. मैल)
लोकसंख्या ७,१०,०००
घनता ५६ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AT-7
संकेतस्थळ www.tirol.gv.at

इन्सब्रुक ही तिरोलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे

तिरोल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आल्प्सइटलीऑस्ट्रियाऑस्ट्रियाची राज्येक्यार्न्टनग्राउब्युंडनजर्मन भाषाजर्मनीजाल्त्सबुर्ग (राज्य)त्रेन्तिनो-आल्तो अदिजेफोरार्लबर्गबायर्नव्हेनेतोस्वित्झर्लंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधानसभाहातकणंगले लोकसभा मतदारसंघआकाशवाणीलावणीसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकमराठी संतत्र्यंबकेश्वरकबड्डीकांदाइतिहासज्वारीबेकारीरायगड जिल्हाव्यापार चक्रमराठीतील बोलीभाषाईशान्य दिशागोवरबृहन्मुंबई महानगरपालिकानाचणीसात बाराचा उताराकळसूबाई शिखरऊससौर ऊर्जाभारतीय रिझर्व बँकव्यंजनमहाराष्ट्रामधील जिल्हेगर्भाशय२००६ फिफा विश्वचषकपवन ऊर्जावडभारतीय रेल्वेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वाघहनुमान चालीसापानिपतची पहिली लढाईबुध ग्रहभारतातील जातिव्यवस्थाएकांकिकाअमरावती विधानसभा मतदारसंघबायोगॅसविराट कोहलीकेशव महाराजवि.स. खांडेकरवृत्तपत्रश्यामची आईसंवादसाखरचौथ गणेशोत्सवशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीरामायणमंगळ ग्रहलोकसभा सदस्यमैदानी खेळघारदादाभाई नौरोजीरोहित शर्मारावणशिवसेनाश्रीनिवास रामानुजनगणपती अथर्वशीर्षनामदेवमराठी विश्वकोशमुळाक्षरकडुलिंबतुकाराम बीजअमोल कोल्हेहडप्पा संस्कृतीबीड लोकसभा मतदारसंघपोक्सो कायदाकार्ल मार्क्समहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतातील शासकीय योजनांची यादीआनंदीबाई गोपाळराव जोशी🡆 More