शरीरक्रियाशास्त्र

शरीरक्रियाशास्त्र (इंग्लिश: Physiology, फिजिऑलजी / फिजिओलॉजी ;) हे शरीरशास्त्रांपैकी एक शास्त्र आहे.

या शास्त्रामध्ये शरीरातील अववयांच्या क्रियांचा अभ्यास केला जातो. हे एक शास्त्र आहे की ज्यात मानवी शरीरातील अवयवांमधील भौतिक, रचनेतील, जैवरसायनिक बदलांचा पेशी स्तरापर्यंत अभ्यास केला जातो. शरीररचनाशास्त्र हे अवयवांच्या रचनेचा अभ्यास करते तर शरीरक्रियाशास्त्र अवयवांच्या कार्याचा अभ्यास करते.

शरीरक्रियाशास्त्र
ह्रदयातील रक्तप्रवाह

शोध

फिजिऑलजी हा शब्दाची उत्पत्ती युनानी भाषेतून झाली. लॅटीन भाषेत फिजिओलॉगिया म्हणतात. याचा प्रथमः वापर इ.स.च्या १६ शतकात झाला, परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर इ.स.च्या १९ शतकात सुरू झाला. आँद्रेस विसिलियस याने इ.स. १५४३ साली फाब्रिका ह्युमानी कार्पोरीज़ हा ग्रंथ रचला. या ग्रंथाला शरीरक्रियाशास्त्राचे आद्य ग्रंथ मानले जाते.

इतिहास


फिजीओलॉजीचा विकासातील मुख्य घटनांचे शिल्पकार

नाव काळ वर्ष महत्त्व

विसेलियस        1514-64 ई.     1543 ई.        आधुनिक युगाची सुरुवात् हार्वि             1578-1667 ई.   1628 ई.        शरीरविज्ञान शाखेतील प्रयोगांना सुरुवात मालपीगि          1628-1694 ई.   1661 ई.        शरीरविज्ञानात सुक्षदर्शकाचा वापर न्यूटन            1642-1727 ई.   1687 ई.        आधुनिक शास्त्राचा विकास हालर             1708-1777 ई.   1760 ई.        फिजीओलॉजीचे पहिले पाठ्यपुस्तक लाव्वाज़्ये          1743-1794 ई.   1775 ई.        पेशीतील ज्वलन व श्वसन यांचा संबध मूलर जोहैनीज      1801-1858 ई.   1834 ई.        महत्त्वपूर्ण पाठ्यपुस्तक श्वान              1810-1882 ई.   1839 ई.        पेशी सिद्धांताची स्थापना बेर्नार (Bernard)   1813-1878 ई.   1840-1870 ई.   महान प्रयोगांचा शोध लूटविग (Ludwig)  1816-1895 ई.   1850-1890 ई.   महान प्रयोगवादी हेल्महोल्ट्स     1821-1894 ई.   1850-1890 ई.   दृश्यपटला संबधी नवीन शोध 

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषाशरीररचनाशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कडुलिंबमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारताच्या पंतप्रधानांची यादीगर्भाशयतोरणाबुलढाणा विधानसभा मतदारसंघआंब्यांच्या जातींची यादीजैवविविधताकलिना विधानसभा मतदारसंघस्त्रीवादी साहित्यक्रिकेटआनंद शिंदेघोणसमराठाशनिवार वाडाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासोनिया गांधीकासारभारतीय आडनावे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारूडश्रीनिवास रामानुजननाशिक लोकसभा मतदारसंघपृथ्वीसौंदर्यापुणे जिल्हामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीबीड जिल्हामाहितीडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लप्रीतम गोपीनाथ मुंडेयवतमाळ विधानसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनसम्राट हर्षवर्धनभारताच्या राष्ट्रपतींची यादीकन्या रासमहाराष्ट्र विधानसभाजवाहरलाल नेहरूजागतिक लोकसंख्याबहावामांजरघोरपडमिलानउंबरलीळाचरित्रज्योतिबाबिरसा मुंडाओवासात आसरापुरस्कारमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघसंजय हरीभाऊ जाधवकाळूबाईजॉन स्टुअर्ट मिललोकमान्य टिळकसोळा संस्कारकोकण रेल्वेधर्मो रक्षति रक्षितःमाहिती अधिकारधृतराष्ट्रभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेसत्यनारायण पूजासंस्‍कृत भाषाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीबाबा आमटेसैराटऔद्योगिक क्रांतीअमर्त्य सेनअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)बचत गटरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेनागपूरसंदीप खरेभोवळहातकणंगले विधानसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीग🡆 More