खडकाळ ग्रह

खडकाळ ग्रह हे बहुतांश घन रूपातील खडक व धातूंपासून बनलेल्या ग्रहांना दिलेली संज्ञा आहे.

सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे चार खडकाळ ग्रह आहेत. पैकी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी आहे. सगळ्या खडकाळ ग्रहांची रचना साधारणपणे सारखी असते. यात मध्यभागी धातूची (सहसा लोखंड) कोर[मराठी शब्द सुचवा] आणि त्याभोवती सिलिकेटचे आवरण असते. ग्रहांशिवाय काही उपग्रहांची रचनाही खडकाळ ग्रहांप्रमाणे आहे. यात चंद्र, आयो आणि युरोपा हे प्रमुख उपग्रह आहेत.

घनता

सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांची घनता
ग्रह/उपग्रह घनता (g cm−3) उप-मध्य अक्ष (AU)
सरासरी Uncompressed
बुध 5.4 5.3 0.39
शुक्र 5.2 4.4 0.72
पृथ्वी 5.5 4.4 1.0
मंगळ 3.9 3.8 1.5

सूर्यापासून जसजसे लांब जाल तसतशी घनता कमी होत जाते.

Tags:

आयोइंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञाचंद्रपृथ्वीबुधमंगळ ग्रहयुरोपालोखंडशुक्रसूर्यमाला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाराखडीसम्राट अशोक जयंतीमराठी विश्वकोशखनिजजागतिक तापमानवाढभारताचा भूगोलसईबाई भोसलेधोंडो केशव कर्वेप्रकाश आंबेडकरदक्षिण दिशावर्धा लोकसभा मतदारसंघमुळाक्षरदेवेंद्र फडणवीसदुसरी एलिझाबेथतुकडोजी महाराजनवरी मिळे हिटलरलासंन्यासीसाडेतीन शुभ मुहूर्तबारामती लोकसभा मतदारसंघप्रेरणासंधी (व्याकरण)पृथ्वीपावनखिंडीतील लढाईसातवाहन साम्राज्यऊसपळसजिल्हा परिषदहवामान बदलपपईशेतकरीमृत्युंजय (कादंबरी)टरबूजवस्तू व सेवा कर (भारत)जन गण मनराज ठाकरेभुजंगप्रयात (वृत्त)तुळसड-जीवनसत्त्वस्वरशिवराम हरी राजगुरूजीवनसत्त्वरामटेक लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदगुप्त साम्राज्यशेळी पालनस्वच्छ भारत अभियानसंयुक्त राष्ट्रेकोल्हापूरक्रिकेट मैदानभारताची जनगणना २०११हरभराबाजी प्रभू देशपांडेकवठअर्जुन वृक्षवसंतमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामाळशिरस विधानसभा मतदारसंघनिसर्गकांजिण्याभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवि.वा. शिरवाडकरमहासागरतांदूळमदनलाल धिंग्रान्यूटनचे गतीचे नियमराममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९इतिहासमुख्यमंत्रीशहाजीराजे भोसलेहत्तीरोगहिंगोली लोकसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेविजय शिवतारेमदर तेरेसाझाडभारत छोडो आंदोलन🡆 More