कॉर्स

कॉर्स (मराठी नामभेद: कॉर्सिका ; फ्रेंच: Corse; इटालियन: Corsica; कॉर्सिकन: Corsica) हे भूमध्य समुद्रातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट व फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे.

ह्र बेट फ्रान्सच्या आग्नेयेला, इटलीच्या पश्चिमेला व सार्दिनिया ह्या इटालियन बेटाच्या उत्तरेस लिगुरियन समुद्रामध्ये स्थित आहे. कॉर्समधील अझाक्सियो हे शहर नेपोलियनचे जन्मस्थळ आहे.

कॉर्स
Corse
फ्रान्सचा प्रदेश
कॉर्स
ध्वज

कॉर्सचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कॉर्सचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी अझाक्सियो
क्षेत्रफळ ८,६८० चौ. किमी (३,३५० चौ. मैल)
लोकसंख्या ३,०२,०००
घनता ३४.८ /चौ. किमी (९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-20R
संकेतस्थळ http://www.corse.fr
कॉर्स


विभाग

कॉर्स प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

कॉर्स 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अझाक्सियोइटलीइटालियन भाषाकॉर्सिकन भाषानेपोलियनफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रेंच भाषाबेटभूमध्य समुद्रलिगुरियन समुद्रसार्दिनिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील घाट रस्तेहत्तीरोगजैवविविधताजिल्हा परिषदअकोला जिल्हाखडकबडनेरा विधानसभा मतदारसंघमुरूड-जंजिराअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्र पोलीसआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह्याद्रीशाळाघोडाउच्च रक्तदाबकुपोषणअनुदिनीम्हणीकेरळभारतराजगडआग्नेय दिशावासुदेव बळवंत फडकेसफरचंदनामदेवसंस्कृतीविनोबा भावेथोरले बाजीराव पेशवेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघअजित पवारसिंहतापमानभारतातील जातिव्यवस्थाबाबासाहेब आंबेडकरलाल किल्लापिंपळबृहन्मुंबई महानगरपालिकाहातकणंगले लोकसभा मतदारसंघपी.व्ही. सिंधूस्वामी विवेकानंदभगतसिंगगोपाळ कृष्ण गोखलेरोहित शर्माराजा राममोहन रॉयमोरमराठा आरक्षणभारतीय प्रजासत्ताक दिनआवळाउंटप्राण्यांचे आवाजतुकडोजी महाराजज्वारीतरससंन्यासीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविनयभंगभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनयुरोपातील देश व प्रदेशअंशकालीन कर्मचारीसकाळ (वृत्तपत्र)मिया खलिफाठरलं तर मग!पुन्हा कर्तव्य आहेमराठी साहित्यराष्ट्रीय तपास संस्थातानाजी मालुसरेबँकजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेग्रामपंचायतबैलगाडा शर्यत२००६ फिफा विश्वचषकभारतीय आडनावेक्रिकबझसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरक🡆 More