कैकर: पक्ष्यांच्या प्रजाती

कैकर हा एक शिकारी पक्षी आहे.

या पक्षाला मराठीमध्ये मच्छीमार, मीनखाई घार, मोरघार ईजना, मासेमारी घार, कनेरी, काकणघार, कांतर, मांसी, लंगड्या असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Western osprey म्हणतात. हिंदीमध्ये मछमंगा, मछरंग, मछरंगा, मछलीमार म्हणतात. संस्कृतमध्ये कुरर, कुरल, पंकजित, मत्सकुरर, मत्स्यनाशन कुरर, सारस म्हणतात. गुजरातीमध्ये मच्छीमार, माछीमार म्हणतात. तेलगुमध्ये कोरमि गद्द म्हणतात.

कैकर: ओळख, वितरण, निवासस्थाने
मीनखाई घार
कैकर: ओळख, वितरण, निवासस्थाने
मीनखाई घार
कैकर: ओळख, वितरण, निवासस्थाने
Pandion haliaetus

ओळख

आकाराने अंदाजे घारीएवढा. गडद उदी रंगाचा पक्षी. डोके उदी पांढरे. शरीराचा खालचा भाग पांढरा. छातीवर रुंद उदी कंठा. त्यावरून ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखे.

वितरण

नेपाळच्या खोऱ्यात वर्षभर आढळून येतात. भारत, श्रीलंका, लक्षद्वीप, मालद्वीप आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे. लडाख, काश्मीर, गढवाल, कुमावून आणि आसाम या भागात मार्च-एप्रिल या काळात वीण.

निवासस्थाने

सरोवरे, जलाशय आणि खाडी.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

कैकर ओळखकैकर वितरणकैकर निवासस्थानेकैकर संदर्भकैकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कविताअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीरामायणराजगडरत्‍नेसांगली लोकसभा मतदारसंघभारूडपंढरपूरनरनाळा किल्लाटरबूजमराठा आरक्षणयकृतगांडूळ खतसामाजिक कार्यकावीळबीबी का मकबराशिवकल्याण लोकसभा मतदारसंघराजेंद्र प्रसादयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघकबड्डीविराट कोहलीअदिती राव हैदरीहोळीडाळिंबमधमाशीसदानंद दातेऔद्योगिक क्रांतीदेहूमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील लोककलामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीबचत गटपृथ्वीराज चव्हाणतूळ रासभगतसिंगगहूप्रतापगडनितीन गडकरीसावता माळीवेदशिरूर लोकसभा मतदारसंघसंवादस्त्री नाटककारबातमीभारतीय रिझर्व बँक२०१९ लोकसभा निवडणुकाआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाफळहळदगोपाळ गणेश आगरकरपुरंदर किल्लाअजिंक्य रहाणेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशुक्र ग्रहॐ नमः शिवायमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमहाराष्ट्र पोलीसअमरावती लोकसभा मतदारसंघनांदुरकीटेबल टेनिसठरलं तर मग!राम चरणराम गणेश गडकरीसविनय कायदेभंग चळवळमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)प्रदूषणआदिवासीसमर्थ रामदास स्वामीकांदास्त्रीवादकवठटोपणनावानुसार मराठी लेखकनाटकजवलातूर लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनपर्यटन🡆 More