क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय: Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: KULआप्रविको: WMKK
KUL is located in मलेशिया
KUL
KUL
मलेशियामधील स्थान
माहिती
मालक मलेशिया सरकार
कोण्या शहरास सेवा क्वालालंपूर
स्थळ सलांगोर, मलेशिया
हब मलेशिया एरलाइन्स
एरएशिया
समुद्रसपाटीपासून उंची ७० फू / २१ मी
गुणक (भौगोलिक) 2°44′36″N 101°41′53″E / 2.74333°N 101.69806°E / 2.74333; 101.69806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
01R/19L 4,260 डांबरी
01L/19R 3,810 डांबरी
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी ४,७४,९८,१५७

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
उड्डाणासाठी निघालेले मलेशिया आरलाइन्सचे एरबस ए३८० प्रकारचे विमान
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
एमिरेट्सचे ए३८० उतर असताना
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
केएलएमचे बोईंग ७४७-४०० निघालेले असताना
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
लुफ्तांसाचे आरबस ए३४०-६०० येथे उतरायचा तयारीत
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
विमानतळावर आलेले श्रीलंकन एरलाइन्सचे एरबस ए३४०-६००
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७-८०० निघालेले आहे. त्यासमोर चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३१९ दिसते आहे
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
उझबेकिस्तान एरवेझचे एरबस ए३१०-२०० निघायच्या तयारीत

प्रवासी वाहतूक

विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एर अस्ताना अल्माटी दूरचे
एर फ्रान्स पॅरिस-चार्ल्स दि गॉल दूरचे
एर इंडिया एक्सप्रेस चेन्नई, मुंबई दूरचे
एर कोर्यो प्यॉंगयॉंग दूरचे
एर मॉरिशस मॉरिशसNote 1 दूरचे
एरएशिया अलोर सेतार, बालिकपापन, बंदा आचे, बंदर स्री बगवान, बांडुंग, बँकॉक, बंगळूर, बिंतुलू, सेबू शहर, चियांग माई, चेन्नई, मनिला, दा नांग, देनपसार, क्वांगचौ, गुइलिन, हनोई, हात याई, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, हैदराबाद्, जकार्ता, जोहोर बारू, कालिबो, कोची, कोलकाता, कोटा भारू, कोटा किनाबालू, क्राबी, क्वाला तेरेंग्गानू, कुचिंग, कुन्मिंग, लबुआन, लांगकावी, लॉम्बॉक, मकाऊ, मकासार, मेदान, मिरी, नानिंग, नेप्यिदॉ, पदांग, पालेंबांग, पेकानबारु, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, सांदाकान, सेमारांग, शेन्झ्हेन, सिबु, सियेम रीप, सिंगापूर, सोलो, सुराबाया, सुरत थानी, तवाऊ, तिरुचिरापल्ली, व्हियेंतियेन, यांगोन, योग्यकर्ता KLIA2
एरएशिया एक्स ॲडलेड (२४ जानेवारी, २०१५ पर्यंत), बीजिंग-राजधानी, बुसान, चेंग्डू, चॉंगचिंग (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून), कोलंबो, गोल्ड कोस्ट, हांग्झू, जेद्दा, काठमांडू, मेलबर्न, नागोया-सेंट्राआर , ओसाका-कन्साई, पर्थ, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, सिडनी, तैवान-ताओयुआन, तोक्यो-हानेदा, तोक्यो-नरिता, शिआन KLIA2
एरएशिया झेस्ट मनिला KLIA2
बॅंगकॉक एरवेझ कोह सामुइ दूरचे
बिमान बांगलादेश एरलाइन्स ढाका दूरचे
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो (२८ मे २०१५पासून पुन्हा सुरू) दूरचे
कॅथे पॅसिफिक हाँग काँग दूरचे
सेबु पॅसिफिक मनिला KLIA2
चायना एरलाइन्स तैवान-ताओयुआन दूरचे
चायना ईस्टर्न एरलाइन्स वुहान दूरचे
चायना सदर्न एरलाइन्स ग्वांग्झू दूरचे
इजिप्तएर बॅंगकॉक-सुवर्णभूमी, कैरो दूरचे
एमिरेट्स दुबई-आंतरराष्ट्रीय, मेलबर्न दूरचे
इथियोपियन एरलाइन्स अदिस अबाबा, बॅंगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
एतिहाद एरवेझ अबु धाबी दूरचे
एव्हा एर तैवान-ताओयुआन दूरचे
फ्लायनॅस जेद्दा दूरचे
गरुडा इंडोनेशिया जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
इंडोनेशिया एरएशिया बांडुंग, देपासार, जाकार्ता, मेदान, सुरबया KLIA2
इराण एर तेहरान-इमाम खोमेनी दूरचे
इराण असेमान एरलाइन्स तेहरान-इमाम खोमेनी दूरचे
इराकी एरवेझ बगदाद, बसरा, एरबिलसाचा:Dubious दूरचे
जपान एरलाइन्स टोक्यो दूरचे
जेटस्टार एशिया एरवेझ सिंगापूर दूरचे
केएलएम अ‍ॅम्स्टरडॅम, जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
कोरियन एर सोल दूरचे
कुवैत एरवेझ जकार्ता-सुकर्ण-हट्टा, कुवैत दूरचे
लायन एर जकार्ता-सुकर्ण-हट्टा KLIA2
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट, जकार्ता-सुकर्ण-हट्टा दूरचे
महान एर तेहरान-इमाम खोमेनी दूरचे
मलेशिया एरलाइन्स अलोर स्टार, बंगळूर, बॅंगकॉक-सुवर्णभूमी, बिंतुलू, बंदर स्री बगवान, चेन्नई, कोलंबो, डार्विन, ग्वांग्झू, हॅनॉई, हो चि मिन्ह सिटी, हैदराबाद, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, जोहोर बारू, काठमांडू, कोची, कोटा भारू, कोटा किनाबालु, क्वांतान, क्वाला तेरेंग्गानु, कुचिंग, कुन्मिंग, क्राबी, लबुआन, लांगकावी, माले, मनिला, मेदान, मिरी, पेनांग, फ्नोम पेन्ह, फुकेट, संदाकान, सिबु, सीम रीप, सिंगापूर, तैवान-ताओयुआन, तवाउ, यांगोन, श्यामेन मुख्य
मलेशिया एरलाइन्स ॲडलेड, अ‍ॅम्स्टरडॅम, ऑकलॅंड, बीजिंग, ब्रिस्बेन, दिल्ली, देनपासार, ढाका, दुबई, फ्रांकफुर्ट, हाँग काँग, इस्तंबुल-अतातुर्क, जेद्दा, लंडन-हीथ्रो, मेलबर्न, मुंबई, ओसाका-कन्साई, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पर्थ, सोल, शांघाय, सिडनी, टोक्यो दूरचे
मलिंदो एर बांडुंग, बॅंगकॉक-दॉन मुएआंग, चटगांव, दिल्ली, देनपासार, ढाका, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, काठमांडू (६ फेब्रुवारी, २०१५ पासून), कोची, कोटा भारू, कोटा किनाबालू, कुचिंग, लांगकावी, मुंबई, पेनांग, सिंगापूर, तिरुचिरापल्ली, विशाखापट्टणम (१५ फेब्रुवारी, २०१५ पासून) KLIA2
मेगा मालदीव्ज माले दूरचे
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनल यांगोन दूरचे
नेपाळ एर लाइन्स काठमांडू दूरचे
ओमान एर मस्कत दूरचे
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स कराची, लाहोर, पेशावर दूरचे
कतार एरवेझ दोहा दूरचे
रीजंट एरवेझ ढाका दूरचे
रॉयल ब्रुनेइ एरलाइन्स बंदर स्री बगवान दूरचे
रॉयल जॉर्डेनियन अम्मान-क्वीन अलिया, बॅंगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
सौदिया जेद्दा, मदीना, रियाध दूरचे
शांघाय एरलाइन्स शांघाय-पुडॉंग दूरचे
सिल्क एर सिंगापूर दूरचे
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर दूरचे
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो दूरचे
थाई एर एशिया बॅंगकॉक-दॉन मुएआंग, फुकेट KLIA2
थाई एरवेझ बॅंगकॉक-सुवर्णभूमी दूरचे
टायगर एर सिंगापूर KLIA2
टर्किश एरलाइन्स इस्तंबूल-अतातुर्क दूरचे
तुर्कमेनिस्तान एअलाइन्स अश्गाबात (१२ फेब्रुवारी, २०१५ पासून) दूरचे
युनायटेड एरवेझ ढाका दूरचे
उझबेकिस्तान एरवेझ ताश्कंद दूरचे
व्हियेतनाम एरलाइन्स हनोई, हो चि मिन्ह सिटी दूरचे
श्यामेन एरलाइन्स दालियान, फुझू, त्यान्जिन, श्यामेन दूरचे
येमेनिया दुबई-आंतरराष्ट्रीय, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, साना दूरचे

^Note 1 एर मॉरिशसचे विमान पुढे सिंगापूरपर्यंत जाते परंतु त्यास क्वालांलंपुरला सिंगापूरचे प्रवासी चढविण्याची परवानगी नाही.

^Note 2 मलेशिया एरलाइन्सची छोटी विमाने मुख्य तळाच्या जी/एच गेटवरून निघतात. ही गेटे ए/बी गेटच्या वर आहेत. या मार्गांवर मोठी विमाने सोडली असताना ती वेगळ्या गेटांवरून निघतात.

सामानवाहतूक

विमानकंपनी गंतव्यस्थान
कार्गोलक्स बाकु, चेन्नई, लक्झेंबर्ग, सिंगापूर
चायना एअलाइन्स कार्गो चेन्नई, लक्झेंबर्ग, पेनांग, तैवान-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेस सेबु, ग्वांग्झू, पेनांग, सिंगापूर, तोक्यो-नरिता
गडिंग सरी कोटा किनाबालु, कुचिंग, मिरी
हॉंगकॉंग एरलाइन्स हॉंगकॉंग
कोरियन एर कार्गो सोल-इंचॉन, पेनांग
मासकार्गो अ‍ॅम्स्टरडॅम, बाकु, बॅंगकॉक-सुवर्णभूमी, चेन्नई, दुबई-अल मक्तूम, फ्रांकफुर्ट, ग्वांग्झू, हो चि मिन्ह सिटी, हॉंगकॉंग, जकार्ता-सुकर्ण-हट्टा, कोटा किनाबालू, कुचिंग, लाबुआन, मनिला, पेनांग, शांघाय-पुडॉंग, सिडनी, तैवान-ताओयुआन, टोकियो-नरिता, झ्हेंग्झू
रिपब्लिक एक्सप्रेस एरलाइन्स जकार्ता-सुकर्ण-हट्टा
यूपीएस एरलाइन्स शेनझेन, ओसाका-कन्साई, तोक्यो-नरिता, हॉंगकॉंग, सोल-इंचॉन, तैवान-ताओयुआन, मनिला, बँकॉक, मुंबई, ॲंकरेज, लॉस एंजेल्स, लुईव्हिल, अटलांटा, शिकागो-ओ'हेर, डलास/फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, व्हॅनकुव्हर, टोरोंटो-पियरसन

दालन

विमानतळ टर्मिनल
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
प्रमुख टर्मिनल
प्रमुख टर्मिनल  
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
सॅटेलाईट टर्मिनल
सॅटेलाईट टर्मिनल  
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
बॅगेज क्लेम हॉल
बॅगेज क्लेम हॉल  
काही विमाने
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
एमिरेट्सचे एरबस ए३८०
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
के.एल.एम.चे बोइंग ७४७
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
एर इंडिया एक्सप्रेसचे बोइंग ७३७
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
श्रीलंकन एरलाइन्सचे एरबस ए३४०
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ 
व्हियेतनाम एरलाइन्सचे एरबस ए३२१

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानकंपन्या आणि गंतव्यस्थानेक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ दालनक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बाह्य दुवेक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळआंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थाआंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनाआग्नेय आशियाआशियाक्वालालंपूरमलाय भाषामलेशियाविमानतळसलांगोर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुखपृष्ठज्ञानेश्वरभारताच्या राष्ट्रपतींची यादीमधुमेहमिलानभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभोपाळ वायुदुर्घटनाग्रंथालयमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअकोला लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळपुरस्कारसोलापूरकादंबरीकान्होजी आंग्रेद्रौपदी मुर्मूफुटबॉलयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील राजकारणसाडेतीन शुभ मुहूर्तउंबरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीदशावतारअकबरशाश्वत विकासशेतकरीपरातमहाराष्ट्रातील किल्लेशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील पर्यटनगुळवेलसांगली लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागजागतिक पुस्तक दिवसजळगाव लोकसभा मतदारसंघतुतारीआचारसंहितारॉयल चॅलेंजर्स बंगलोरतूळ राससौंदर्याविमामहाराष्ट्रातील आदिवासी समाजसूत्रसंचालनलिंग गुणोत्तरसातारा लोकसभा मतदारसंघपन्हाळापिंपळभीमाशंकरसम्राट अशोकक्रियापदबिरजू महाराजचिपको आंदोलनयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघयवतमाळ जिल्हाशरद पवारटरबूजजीवनसत्त्वफिरोज गांधीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षऋग्वेदविश्वजीत कदमव्हॉट्सॲप२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाज्योतिर्लिंगसेंद्रिय शेतीप्रेमानंद गज्वीदिवाळीविठ्ठलराव विखे पाटीलभारतीय रेल्वेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसामाजिक समूहशनि (ज्योतिष)वस्तू व सेवा कर (भारत)हिंदू धर्मातील अंतिम विधीसोयाबीनभीमराव यशवंत आंबेडकरक्रिकेटचा इतिहास🡆 More