देनपसार

डेनपासार तथा कोट डेनपासार हे इंडोनेशियाच्या बाली प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

बाली बेटावरील हे शहर मोठे पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,८८,४४५ आहे तर महानगराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक आहे.

डेनपासारचे नाव बाली भाषेतील डेन (उत्तर) आणि पासार (बाजार) या दोन नावांची जोड आहे.

इतिहास

डेनपासार बाडुंग राज्याची राजधानी होते. इ.स. १९०६मध्ये नेदरलॅंड्सनी केलेल्या हल्ल्यात बाडुंग राज्याचा नाश झाला व डेनपासार डच आधिपत्यात आले. त्यावेळी डचांनी केलेल्या जाळपोळीत राजमहालासह शहराचा मोठा भाग नष्ट झाला.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इंडोनेशियाबाली प्रांत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिवरे बाजारराजगडशरद पवारकेळहवामान बदलफुटबॉलमहाराष्ट्रातील आरक्षणधाराशिव जिल्हापसायदानभारताच्या पंतप्रधानांची यादीहोमरुल चळवळपुन्हा कर्तव्य आहेआदिवासीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाबाबा आमटेशनि (ज्योतिष)किरवंतइतर मागास वर्गकोकणस्वामी समर्थतमाशामेरी आँत्वानेतअकोला लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामभारतरत्‍नजालना लोकसभा मतदारसंघलावणीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजरत्‍नागिरीहिंदू धर्म२०२४ मधील भारतातील निवडणुकाआद्य शंकराचार्यविधानसभाभारताची अर्थव्यवस्थाविरामचिन्हेप्रकाश आंबेडकरविष्णुसहस्रनामवातावरणआर्थिक विकासब्रिक्ससंयुक्त महाराष्ट्र चळवळअदृश्य (चित्रपट)राणाजगजितसिंह पाटीलरमाबाई आंबेडकरनिलेश लंकेशीत युद्धकडुलिंबदिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील पर्यटनपृथ्वीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनग्रंथालयवायू प्रदूषणसमाज माध्यमेभारतातील जातिव्यवस्थाभारतहनुमानशेतकरीबुलढाणा विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारविठ्ठलराव विखे पाटीलवसंतराव दादा पाटीलजलप्रदूषणमहाराष्ट्र शासनमेष रासश्रीया पिळगांवकरजिंतूर विधानसभा मतदारसंघराज्यव्यवहार कोशभारतीय निवडणूक आयोगश्रीपाद वल्लभमहिलांसाठीचे कायदेसत्यशोधक समाजहिमालयनेतृत्वसामाजिक समूह🡆 More