हनोई ही व्हियेतनाम देशाची राजधानी आहे.
हनोई शहर ३३४५ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेले आहे व हनोईची एकूण लोकसंख्या ६२,३२,९४० इतकी आहे.
हनोई Hà Nội | |
व्हियेतनाम देशाची राजधानी | |
देश | व्हियेतनाम |
स्थापना वर्ष | इ.स. १०१० |
क्षेत्रफळ | १८६.२ चौ. किमी (७१.९ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ६५,००,००० |
- घनता | १,८७५ /चौ. किमी (४,८६० /चौ. मैल) |
http://www.hanoi.gov.vn/ |
हनोई हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ह्या शहराला १००० वर्षे पूर्ण झाले.
This article uses material from the Wikipedia मराठी article हनोई, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.