ओखा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक लहान शहर व बंदर आहे.
ओखा गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. द्वारका हे हिंदू धर्मामधील पवित्र स्थळ येथून २० किमी अंतरावर तर बेट द्वारका हे बेट केवळ ३ किमी अंतरावर आहेत.
ओखा | |
भारतामधील शहर | |
ओखा बंदर | |
देश | भारत |
राज्य | गुजरात |
जिल्हा | देवभूमी द्वारका जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १८,८५५ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
सौराष्ट्र मेल ही रेल्वे ओखाला मुंबईसोबत जोडते.
This article uses material from the Wikipedia मराठी article ओखा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.