एडवर्ड आल्बी

एडवर्ड आल्बी (१२ मार्च, इ.स.

१९२८">इ.स. १९२८ - १६ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक अमेरिकन नाटककार होते. त्यांनी उत्तरायुष्यात प्रेक्षकांना बौद्धिक आवाहन करणारी नाटके लिहिली. तरुणपणी त्यांना चार शिक्षणसंस्थांमधून काढून टाकण्यात आले होते.

निवडक नाटके

आल्बी यांनी एकूण ३० नाटके लिहिली.

  • अ डेलिकेट बॅलन्स’ (१९६७) - पुलित्झर पारितोषिक
  • थ्री टॉल विमेन (१९९४) - - पुलित्झर पारितोषिक
  • मी, मायसेल्फ ॲन्ड आय (२००७) : अ‍ॅब्सर्ड पद्धतीचे नाटक. २००८ मध्ये रंगमंचावर आले.
  • सीस्केप (१९७५) - पुलित्झर पारितोषिक
  • हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ : एका बुद्धिजीवी दाम्पत्यातील अंतर्विरोध, त्यातून दोघांचीही होणारी फरपट हा आल्बीने १९६०-६१ साली लिहिलेल्या एका नाटकाचा विषय होता. या नाटकावर पुढे चित्रपट निघाला.

Tags:

इ.स. १९२८इ.स. २०१६१२ मार्च१६ सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वित्त आयोगगाडगे महाराजकुळीथविवाहआनंदीबाई गोपाळराव जोशीनागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लोककलामराठीतील बोलीभाषायुरी गागारिनसह्याद्रीनाशिक जिल्हासम्राट हर्षवर्धनगुलाबअरविंद केजरीवालहेमंत गोडसेजागतिकीकरणस्मृती मंधानामहाराष्ट्राची हास्यजत्राप्रेरणाकावीळपाणी व्यवस्थापनथोरले बाजीराव पेशवेलाल बहादूर शास्त्रीबाबा आमटेशब्द सिद्धीतोरणामृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्र भूषण पुरस्कारघोणसवेदपंढरपूरहळदचाफाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतातील मूलभूत हक्कवर्तुळमोबाईल फोनसविनय कायदेभंग चळवळमौर्य साम्राज्यसरपंचउद्धव ठाकरेमहिलांसाठीचे कायदेजागतिक दिवसज्योतिबा मंदिरताज महालसूर्यफूलगणेश चतुर्थीशिवाजी अढळराव पाटीलस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्र विधानसभाकडधान्यपश्चिम दिशातुळसकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसफरचंदतानाजी मालुसरेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसिंहगडगोदावरी नदीपृथ्वीबायोगॅसब्राझीलमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपारिजातकरामशेज किल्लामाहिती अधिकारधबधबानामदेवभारतातील शेती पद्धतीकृष्णाजी केशव दामलेउदयनराजे भोसलेॐ नमः शिवायतरसगुजरातप्रतापगडहॉकी🡆 More