इराणी क्रांती

इराणची इस्लामिक क्रांती (फारसी: انقلاب اسلامی) ही इराण देशामध्ये १९७८-७९ दरम्यान घडलेली एक महत्त्वपूर्ण घटना होती.

इराणी जनतेने केलेल्या ह्या क्रांतीदरम्यान १९२५ सालापासून चालू असलेली पेहलवी घराणेशाही बरखास्त केली गेली व मोहम्मद रझा पेहलवी ह्या इराणच्या शेवटच्या शहाचे राजतंत्र संपुष्टात आले. ह्या राजतंत्राऐवजी इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली.

इराणी क्रांती
तेहरानमधील निर्देशक

अमेरिकाब्रिटनच्या पाठिंब्यावर १९४१ सालापासून इराणच्या शहापदावर असलेल्या पेहलवी विरुद्ध ऑक्टोबर १९७७ साली बंडाला सुरू झाली. १९७८ साली ह्या चळवळीने देशव्यापी स्वरूप घेतले व अनेक संप व निदर्शनांमुळे इराणचे कामकाज व अर्थव्यवस्था ठप्प झाली. घाबरलेल्या पेहलवीने १६ जानेवारी १९७९ रोजी देशामधून पळ काढला. १९६३ पासून देशाबाहेर हकालपट्टी झालेल्या रुहोल्ला खोमेनीने १ फेब्रुवारी १९७९ रोजी पुन्हा इराणमध्ये प्रवेश केला. ११ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या चकमकीत बंडखोरांनी विजय मिळवून शहाची सत्ता संपुर्णपणे संपुष्टात आणली. डिसेंबर १९७९ मध्ये रुहोल्ला खोमेनीची इस्लामिक अयातुल्ला (सर्वोच्च पुढारी) ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून अबोलहसन बनीसद्र इराणचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.

इराणी क्रांतीनंतर अमेरिका व इराणदरम्यान असलेले संबंध संपुष्टात आले. इराण-इराक युद्धाच्या कारणांपैकी इराणी क्रांती हे एक महत्त्वाचे कारण मानले जाते.

बाह्य दुवे

Tags:

इराणप्रजासत्ताकफारसी भाषामोहम्मद रझा पेहलवी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणे जिल्हावसंतराव नाईकपवन ऊर्जाएकनाथन्यूझ१८ लोकमतसंपत्ती (वाणिज्य)संताजी घोरपडेहिंदू लग्नसातारा जिल्हाइतिहासदादाभाई नौरोजीकुत्राभारताची अर्थव्यवस्थाहोळीमानसशास्त्रनागनाथ कोत्तापल्लेएकविरामध्यान्ह भोजन योजनावडमहाराष्ट्र केसरीहनुमानदादाजी भुसेकुक्कुट पालनहोमी भाभादलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनचित्रकलाजलप्रदूषणठाणेअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदसात बाराचा उतारामहाराष्ट्रातील धरणांची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनकार्ले लेणीहत्तीमहाड सत्याग्रहधर्मग्रामीण साहित्यमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीफळचीनशनिवार वाडामहाराष्ट्र पोलीसवासुदेव बळवंत फडकेवस्तू व सेवा कर (भारत)दादासाहेब फाळके पुरस्कारआंबाक्लिओपात्रानासाईशान्य दिशामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामाणिक सीताराम गोडघाटेशिवज्ञानेश्वरीमोरशिवाजी महाराजांची राजमुद्रासमाससिंहनदीमुंबई उच्च न्यायालयएकनाथ शिंदेव्यायामसिंधुताई सपकाळमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीहळदी कुंकूहिमालयविवाहअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षचित्तारामायणचिपको आंदोलनराजपत्रित अधिकारीकेदारनाथ मंदिरपोक्सो कायदामेळघाट व्याघ्र प्रकल्पमहाराष्ट्रातील घाट रस्तेशीत युद्धडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार🡆 More