प्रजासत्ताक

प्रजासत्ताक साठीचे शोध निकाल - विकिपीडिया

या विकिवर "प्रजासत्ताक" या नावाने लेख उपलब्ध आहे.

पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).
  • प्रजासत्ताक अथवा गणराज्य (इंग्लिश: Republic) हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा...
  • Thumbnail for काँगोचे प्रजासत्ताक
    कॉंगोचे प्रजासत्ताक (कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कॉंगोच्या शेजारी कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरून व ॲंगोला...
  • Thumbnail for कॅरेलिया प्रजासत्ताक
    कॅरेलिया (रशियन: Республика Карелия) हे रशियाचे एक प्रजासत्ताक आहे. कॅरेलिया प्रजासत्ताक रशियाच्या वायव्य भागात फिनलंडच्या सीमेवर वसले आहे. (इंग्रजी)...
  • Thumbnail for मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
    मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हा आफ्रिकेच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेला चाड, ईशान्येला सुदान, पूर्वेला दक्षिण सुदान, दक्षिणेला...
  • Thumbnail for आल्ताय प्रजासत्ताक
    आल्ताय प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Алта́й; आल्ताय: Алтай Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण...
  • Thumbnail for चेक प्रजासत्ताक
    स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते मोराव्हिया बोहेमिया झेकीयामधील बहुतांश लोक चेक...
  • Thumbnail for रोमन प्रजासत्ताक
    रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स...
  • Thumbnail for चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ
    चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक चेकोस्लोव्हाकिया संघाचा भाग होता. स्वतंत्र...
  • Thumbnail for आयर्लंडचे प्रजासत्ताक
    आयर्लंडचे प्रजासत्ताक (आयरिश: Poblacht na hÉireann), हा उत्तर युरोपामधील एक देश आहे. हा सार्वभौम देश आयर्लंडच्या बेटाचा पाच षष्ठांश भाग व्यापतो. आयर्लंडच्या...
  • Thumbnail for व्हेनिसचे प्रजासत्ताक
    प्रजासत्ताक हे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये स्थापन झालेले मध्य युगातील एक राष्ट्र होते. एका सहस्त्रकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेले व्हेनिस प्रजासत्ताक...
  • Thumbnail for चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
    चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते. १९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड...
  • Thumbnail for सोमालिया प्रजासत्ताक
    Soomaaliya; अरबी: الصومال ) हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. == इतिहास == माहिती नाही ऑलिंपिक खेळात सोमालिया प्रजासत्ताक सोमालिया प्रजासत्ताक फुटबॉल संघ...
  • Thumbnail for काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
    कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या...
  • Thumbnail for तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक
    तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक ((फ्रेंच: La Troisième République) हे इ.स. १८७० ते १९४० सालामधील व दुसरे फ्रेंच साम्राज्य आणि विशी फ्रान्स ह्यांच्या मधल्या काळातील...
  • Thumbnail for डॉमिनिकन प्रजासत्ताक
    डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला...
  • Thumbnail for टेक्सासचे प्रजासत्ताक
    टेक्सासचे प्रजासत्ताक (१८३६-१८४५) हे उत्तर अमेरिकेतील अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान वसलेले एक स्वतंत्र संस्थान होते. मेक्सिकोचा भाग असलेल्या या प्रदेशाने...
  • Thumbnail for डॉमिनिकन प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ
    डॉमिनिकन प्रजासत्ताक फुटबॉल संघ डॉमिनिकन प्रजासत्ताक देशाचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो. हा संघ कॉन्ककॅफ संघटनेचा सदस्य आहे....
  • Thumbnail for फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक
    फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: फ्लोरेन्साचे प्रजासत्ताक, फ्लोरेंटाइन प्रजासत्ताक ; इटालियन: Repubblica Fiorentina, रिपब्लिका फ्योरेंतिना ;) हे...
  • Thumbnail for भारतीय प्रजासत्ताक दिन
    भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान...
  • Thumbnail for आयर्लंडचे प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ
    आयर्लंड फुटबॉल संघ हा आयर्लंडचे प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आयर्लंड आजवर ३ फिफा विश्वचषक व २ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये...
पाहा (मागील २०) () (२० | ५० | १०० | २५० | ५००).

🔥 Trending searches on Wiki मराठी:

एबीपी माझापाणी व्यवस्थापनयेसूबाई भोसलेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीवंचित बहुजन आघाडीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याराजाराम भोसलेशब्द सिद्धीऋग्वेदसम्राट हर्षवर्धननरसोबाची वाडीभारूडनटसम्राट (नाटक)शब्दयोगी अव्ययफुलपाखरूबहिर्जी नाईकबीबी का मकबरामहात्मा फुलेसिंधुदुर्गसातारा लोकसभा मतदारसंघबाळ ठाकरेभूकंपश्रीनिवास रामानुजनहिंगोली लोकसभा मतदारसंघक्रांतिकारकहरितक्रांतीलिंबूहोमी भाभासातारा जिल्हाप्रतिभा धानोरकरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहारअजिंठा लेणीमाढा लोकसभा मतदारसंघशेतीपूरक व्यवसायसुतार पक्षीहनुमाननागपुरी संत्रीलता मंगेशकरपुन्हा कर्तव्य आहेभारतीय अंतराळ संशोधन संस्थाघोणसठरलं तर मग!महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारताचे पंतप्रधानपांडुरंग सदाशिव सानेसदा सर्वदा योग तुझा घडावाकेळवडसंत तुकारामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमेष रासप्रतापगडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवाल्मिकी ऋषीथोरले बाजीराव पेशवेबालिका दिन (महाराष्ट्र)झी मराठीकोल्हापूरससाबावीस प्रतिज्ञामराठी विश्वकोशए.पी.जे. अब्दुल कलामजागतिकीकरणपेशवेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीटरबूजमहाभारतक्लिओपात्राऑलिंपिककांदाचंद्रज्वारीकोरफडसुशीलकुमार शिंदेसायबर गुन्हातेजश्री प्रधान🡆 More