आंतरराज्य महामार्ग प्रणाली

आंतरराज्य महामार्ग म्हणजे दोन राज्यांना जोडणारा हमरस्ता होय.

असे महामार्ग बहुतेक मोठ्या क्षेत्रफळांच्या देशात आढळतात. भारत, अमेरिका, रशिया आदी देशात अशा मार्गांचे जाळे दिसून येते.

अमेरिका

इंटरस्टेट हायवेझ हे अमेरिकेतील द्रुतगतीमार्गांचे जाळे आहे. एकूण ४६,८३७ मैल (७५,३७६ किमी) पसरलेले हे जाळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना चौपदरी किंवा अधिक रुंदीच्या द्रुतगतीमार्गांनी जोडते. प्रत्येक इंटरस्टेट महामार्ग एका ठरावीक क्रमांकाने ओळखला जातो. उत्तर-दक्षिण महामार्ग विषम तर पूर्व-पश्चिम महामार्ग सम असे ह्या रस्त्त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. बोस्टन ते सिऍटल दरम्यान ३०९९ मैल धावणारा इंटरस्टेट ९० हा सर्वात लांब इंटरस्टेट महामार्ग आहे.

भारत

भारतात यांना सुवर्ण चतुष्कोण असे नाव दिले गेले आहे. मात्र या प्रकल्पापुर्वीही भारतात असे मार्ग होतेच. परंतु नवीन प्रकल्पामुळे वाहनांचा वेग वाढला आहे.

जर्मनी

येथे ऑटोबान नावाच्या अतिवेगवान मार्गांचे जाळे आहे.

चीन

रशिया

हे सुद्धा पहा

Tags:

आंतरराज्य महामार्ग प्रणाली अमेरिकाआंतरराज्य महामार्ग प्रणाली भारतआंतरराज्य महामार्ग प्रणाली जर्मनीआंतरराज्य महामार्ग प्रणाली चीनआंतरराज्य महामार्ग प्रणाली रशियाआंतरराज्य महामार्ग प्रणाली हे सुद्धा पहाआंतरराज्य महामार्ग प्रणालीभारतरशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विनोबा भावेस्त्रीवादमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीब्राझीलसूरज एंगडेभारताचा ध्वजश्रीकांत जिचकारगुळवेलमुंबई शहर जिल्हाहिंदू धर्मओझोनभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेअहवालराष्ट्रीय सभेची स्थापनाभारतातील मूलभूत हक्कश्यामची आईज्ञानेश्वरअक्षय्य तृतीयासाडीअजिंक्य रहाणेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीराजपत्रित अधिकारीविठ्ठल रामजी शिंदेकर्कवृत्तनामदेवशास्त्री सानपत्रिपिटकजलप्रदूषणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९खंडोबाजवाहरलाल नेहरूजालियनवाला बाग हत्याकांडवणवाभारतीय लष्करसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकडुलिंबमहाराष्ट्रातील राजकारणसई पल्लवीमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरजय श्री रामनाटकस्वराज पक्षज्योतिषसाईबाबावि.स. खांडेकरढेमसेअमृता फडणवीसकुष्ठरोगमहाराष्ट्राचे राज्यपालनृत्यशंकर आबाजी भिसेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अर्थव्यवस्थावर्तुळवाघभारताचे सरन्यायाधीशरावणगंगा नदीभारतातील महानगरपालिकासायबर गुन्हाताम्हणअनागरिक धम्मपालमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीकोरेगावची लढाईहवामानपोक्सो कायदाआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकधनगरअल्लारखाधर्मो रक्षति रक्षितःदख्खनचे पठारक्रिकेटचा इतिहासशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसंगणकाचा इतिहाससहकारी संस्थाजागतिक कामगार दिनविदर्भातील पर्यटन स्थळेजागतिक बँकआरोग्यसंवाद🡆 More