अलेक्सी नव्हाल्नी

अलेक्सेइ अनातोलीविच नव्हाल्नी (रशियन: Алексей Анатольевич Навальный, ४ जून१९७६ )हे रशिया मधील एक विरोधी नेते वकील व भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते आहेत.

ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे समीक्षक आहे.

अलेक्सेइ नव्हाल्नी
Алексей Навальный
अलेक्सी नव्हाल्नी

भविष्यातील रशिया पक्षाचे अध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ नोव्हेंबर २०१३

जन्म ४ जून, १९७६
बूत्यीन, (सोव्हियेत संघ)
राष्ट्रीयत्व रशियन
राजकीय पक्ष भविष्यातील रशिया
मागील इतर राजकीय पक्ष याब्लोको (२०००-२००७)
पत्नी युलिया नवालनाया
निवास मॉस्को
व्यवसाय वकील, भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते
सही अलेक्सी नव्हाल्नीयांची सही
संकेतस्थळ https://navalny.com

सुरुवातीचे जीवन

नवालनी यांचा जन्म बूत्यीन येथे युक्रेनियन वडील आणि रशियन आईच्या पोटी झाला. १९९३ मध्ये त्यांनी मॉस्कोमधील पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याची अभ्यास केला.१९९८ मध्ये ते पदवीधर झाले. २००० मध्ये, नवालनी रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, "याब्लोको" मध्ये सामील झाले.

कारकीर्द

ते त्यांच्या लाईव्हजर्नल या ब्लॉगद्वारे ओळखले गेले. २०१२ मध्ये, वॉल स्ट्रीट जर्नलने "व्लादिमीर पुतिनला ज्याला सर्वात घाबरते ती व्यक्ती" असे त्याचे वर्णन केले. नवालनी हे रशियन विरोधी समन्वय समितीचे सदस्य आहेत. ते येल वर्ल्ड फेलो देखील आहेत.

२०१८ च्या निवडणुकीत ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात निवडणूक लढविली.

२०२० विषप्रयोग आणि अटक

२० ऑगस्ट २०२० रोजी तोम्स्क, सायबेरिया येथून मॉस्कोला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान नवालनी यांच्यावर विषबाप्रयोग झाला आणि त्यांना ओम्स्कमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले. On 7 September 2020, he woke up from the coma, तो लवकरच व्हेंटिलेटरवर कोमात गेले. ७ सप्टेंबर २०२० रोजी, तो कोमातून जागे झाले आणि १४ सप्टेंबर रोजी, त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यांना २२ सप्टेंबर रोजी रुग्णालयातून विमुक्त करण्यात आले.

१७ जानेवारी २०२१ रोजी, बर्लिन मध्ये उपचार झाल्यावर ते रशियात परतले, जिथे त्यांना निलंबित तुरुंगाच्या शिक्षेच्या अटींचे उल्लंघन करण्यासाठी अटक करण्यात आली.

संदर्भ

Tags:

अलेक्सी नव्हाल्नी सुरुवातीचे जीवनअलेक्सी नव्हाल्नी कारकीर्दअलेक्सी नव्हाल्नी २०२० विषप्रयोग आणि अटकअलेक्सी नव्हाल्नी संदर्भअलेक्सी नव्हाल्नीरशियन भाषारशियाव्लादिमिर पुतिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसुप्रिया सुळेनांदुरकीहिरडादिंडोरी लोकसभा मतदारसंघचंद्रवि.स. खांडेकरउन्हाळाफेसबुकरामदास आठवलेमहाराष्ट्र शासनऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसिंहमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमराठी भाषातणावदुष्काळरशियानितीन गडकरीसी-डॅकऔंढा नागनाथ मंदिरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमदनलाल धिंग्राबाबरऋतुराज गायकवाडशिवसेनामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेदौलताबादसूर्यमालाआरोग्यन्यूझ१८ लोकमतअन्ननलिकाराज्यपालभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेअंगणवाडीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागलिंगभावइंग्लंड क्रिकेट संघगिरिजात्मज (लेण्याद्री)शिर्डी लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरभारतातील सण व उत्सवआनंदीबाई गोपाळराव जोशीघारमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदपन्हाळाबखरकादंबरीयजुर्वेदभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीरक्षा खडसेकडधान्यविनोबा भावेविशेषणजळगावविठ्ठल रामजी शिंदेसंभाजी भोसलेअर्जुन वृक्षबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीश्रीनिवास रामानुजनपाणी व्यवस्थापनजिल्हाधिकारीमराठा साम्राज्यबटाटायूट्यूबभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्राची हास्यजत्रारायगड लोकसभा मतदारसंघमाढा विधानसभा मतदारसंघपी.व्ही. सिंधूशरद पवारराणी लक्ष्मीबाई२००६ फिफा विश्वचषकवल्लभभाई पटेल🡆 More