अब्देल फताह एल-सिसी

अब्देल फताह सईद हुसेन खालिल एल-सिसी (अरबी: عبد الفتاح سعيد حسين خليل السيسي, १९ नोव्हेंबर १९५४) हा इजिप्त देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व माजी संरक्षणमंत्री व लष्करप्रमुख आहे.

जून २०१३ मधील राष्ट्राध्यक्ष मोहमद मोर्सीच्या विरोधातील लष्करी बंडामध्ये एल-सिसीचा मोठा सहभाग होता. मार्च २०१४ मध्ये एल-सिसीने लष्करामधून राजीनामा दिला व मे २०१४ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवला.

अब्देल फताह एल-सिसी
अब्देल फताह एल-सिसी

इजिप्त ध्वज इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३० जून २०१२
मागील मोहमद मोर्सी

जन्म १९ नोव्हेंबर, १९५४ (1954-11-19) (वय: ६९)
कैरो, इजिप्त
धर्म सुन्नी इस्लाम

बाह्य दुवे

Tags:

अरबी भाषाइजिप्तमोहमद मोर्सी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथसोनारभारतीय आडनावेदशरथमानवी हक्कपंढरपूरहिंदू कोड बिलमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागहवामानमराठी व्याकरणकेंद्रशासित प्रदेशतोरणापिंपळविक्रम गोखलेनामदेवसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनागरी सेवामानवी विकास निर्देशांकपंचायत समितीमहाराष्ट्रशाश्वत विकासन्यूटनचे गतीचे नियमपुरस्कारवडयोनीसमासइंदुरीकर महाराजजागतिक बँकतुतारीएकविराकडुलिंबमुलाखतरत्‍नागिरीभूकंपज्योतिर्लिंगसंत तुकाराममहाराष्ट्रातील खासदारांची यादीप्राथमिक आरोग्य केंद्रपोलीस पाटीललातूर लोकसभा मतदारसंघभीमाशंकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हालहुजी राघोजी साळवेउंटपश्चिम महाराष्ट्रगोंदवलेकर महाराजतानाजी मालुसरेब्राझीलची राज्येभारतीय स्टेट बँकधृतराष्ट्र२०१९ लोकसभा निवडणुकासाम्राज्यवादराज्य मराठी विकास संस्थावृत्तपत्रबंगालची फाळणी (१९०५)भारतीय प्रजासत्ताक दिनइंडियन प्रीमियर लीगनितीन गडकरीअक्षय्य तृतीयाअर्थ (भाषा)दुष्काळज्योतिबापरातजास्वंदअलिप्ततावादी चळवळजीवनसत्त्वभारताचा स्वातंत्र्यलढाहिंगोली जिल्हामुंजवायू प्रदूषणभारताचे संविधानप्रीतम गोपीनाथ मुंडेमातीनांदेड जिल्हासप्तशृंगी देवीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमराठी भाषा दिनहातकणंगले लोकसभा मतदारसंघ🡆 More