मोहमद मोर्सी

मोहमद मोर्सी (अरबी: محمد مرسي عيسى العياط;) ( २० ऑगस्ट १९५१) हा इजिप्त देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.

२०११ सालच्या इजिप्तमधील क्रांतीनंतर हुकुमशहा होस्नी मुबारकची सत्ता उलथवून टाकण्यात आली. मे-जून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून ३० जून २०१२ रोजी मोर्सी इजिप्तचा पहिला लोकशाही मार्गाने निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष बनला.

मोहमद मोर्सी
मोहमद मोर्सी

इजिप्त ध्वज इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३० जून २०१२ – ३ जुलै २०१३
मागील होस्नी मुबारक
पुढील अब्देल फताह एल-सिसी

जन्म २० ऑगस्ट, १९५१ (1951-08-20) (वय: ७२)
अल शार्किया, इजिप्त
राजकीय पक्ष मुस्लिम बंधुत्व
धर्म सुन्नी इस्लाम

सत्तेवर आल्यानंतर मोर्सीने इजिप्तच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या व इतर कारणांस्तव जनतेमध्ये अप्रिय बनलेल्या मोर्सीला केवळ एका वर्षानंतर जून २०१३ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्ता सोडावी लागली.

Tags:

अरबी भाषाइजिप्तहुकुमशहाहोस्नी मुबारक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोळा संस्कारकबड्डीनिबंधसंवादराणाजगजितसिंह पाटीलन्यूझ१८ लोकमतहत्तीअन्नप्राशनसूर्यनमस्कारआंब्यांच्या जातींची यादीहिंगोली जिल्हाकांजिण्याचोखामेळागांडूळ खतमाहितीसंयुक्त राष्ट्रेजेजुरीमराठा घराणी व राज्येपंकजा मुंडेदौंड विधानसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)रामटेक लोकसभा मतदारसंघयकृतभारताची अर्थव्यवस्थासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेयेसूबाई भोसलेसम्राट हर्षवर्धनअमरावतीअर्थ (भाषा)शुभं करोतिवि.वा. शिरवाडकरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशिरूर विधानसभा मतदारसंघराजगडबच्चू कडूवसंतराव दादा पाटीलहवामान बदलविक्रम गोखलेकाळभैरवस्वामी विवेकानंदएकनाथ खडसेबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकल्याण लोकसभा मतदारसंघजोडाक्षरेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी संतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४राजकारणनातीराजाराम भोसलेमहाराष्ट्र केसरीभारत सरकार कायदा १९१९करवंदभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसमीक्षालातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीधर्मनिरपेक्षतामहाराणा प्रतापनवनीत राणाविनयभंगमांजरभारतातील शासकीय योजनांची यादीसमासमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारतरत्‍नगंगाखेड विधानसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईआदिवासीराम सातपुतेदलित एकांकिकाइतर मागास वर्गगणपती स्तोत्रेहिंदू धर्मातील अंतिम विधीराज्यशास्त्र🡆 More