लेसोथो

लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे.

लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसऱ्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनोव्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

लेसोथो
Muso oa Lesotho
Kingdom of Lesotho
लेसोथोचे राज्य
लेसोथोचा ध्वज लेसोथोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Khotso, Pula, Nala" (सोथो)
शांती, पाऊस, सुबत्ता
राष्ट्रगीत: Lesotho Fatse La Bontata Rona
लेसोथो, आपली पितृभूमी
लेसोथोचे स्थान
लेसोथोचे स्थान
लेसोथोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मासेरु
अधिकृत भाषा सोथो, इंग्लिश
सरकार सांसदीय संविधानिक राजेशाही
 - राष्ट्रप्रमुख लेट्झी ३
 - पंतप्रधान टॉम थाबाने
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ ऑक्टोबर १९६६ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३०,३५५ किमी (१४०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २०,६७,००० (२००९) (१४६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६८.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.२७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,२४४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४२७ (कमी) (१५८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन लोटी
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०२:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ LS
आंतरजाल प्रत्यय .ls
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१८६८ सालापासून ब्रिटिश साम्राज्याचे मांडलिक राष्ट्र राहिल्यानंतर १९६६ साली लेसोथोला स्वातंत्र्य मिळाले. सध्या लेसोथो राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार आहे. येथील राजाला औपचारिक महत्त्व असून सर्व संविधानिक अधिकार संसद सांभाळते. लेसोथोची अर्थव्यवस्था शेती, खाणकाम, उत्पादन इत्यादी उद्योगांवर अवलंबून असून येथील ४० टक्के लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात.

ह्या भागातील इतर देशांप्रमाणे लेसोथोदेखील एड्सच्या मगरमिठीत अडकला आहे. २००९ मधील पाहणीनुसार येथील २३.६ टक्के लोकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे व येथील सरासरी आयुर्मान केवळ ४२ वर्षे आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून ह्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

लेसोथो आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात स्थित असून तो चारही बाजूने दक्षिण आफ्रिका देशाने वेढला गेला आहे. संपूर्णपणे १,००० मीटर (३,३०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर वसलेला लेसोथो हा जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे. ह्या उंचीमुळे येथील हवामान शीतल असते.

चतुःसीमा

राजकीय विभाग

लेसोथो 
लेसोथोचे १० जिल्हे

राजकीय दृष्ट्या लेसोथो १० जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

लेसोथोची लोकसंख्या अंदाजे २०.६७ लाख इतकी असून येथील २५ टक्के जनता शहरी तर ७५ टक्के ग्रामीण आहे.

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

लेसोथो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

लेसोथो इतिहासलेसोथो भूगोललेसोथो समाजव्यवस्थालेसोथो राजकारणलेसोथो अर्थतंत्रलेसोथो खेळलेसोथो बाह्य दुवेलेसोथोआफ्रिकाइटलीदक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका (प्रदेश)भूपरिवेष्ठित देशमासेरुव्हॅटिकन सिटीसान मारिनो

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मलेरियायेसूबाई भोसलेगौतमीपुत्र सातकर्णीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीनगर परिषदचलनवाढजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)पत्रमूळव्याधभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळस्वस्तिकवंचित बहुजन आघाडीभारत सरकार कायदा १९१९शरद पवारप्रदूषणसांगली जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघइंदिरा गांधीनागरी सेवाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हययाति (कादंबरी)बाबा आमटेमेष रासनवग्रह स्तोत्रजवसस्वदेशी चळवळचक्रीवादळमराठा साम्राज्यनालंदा विद्यापीठपर्यावरणशास्त्रलता मंगेशकरसमाज माध्यमेजगदीश खेबुडकरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठी साहित्यजागतिक दिवसॲडॉल्फ हिटलरहृदयसंग्रहालयनेपोलियन बोनापार्टप्रज्ञा विवर्धन स्तोत्रइराकप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाहिंगोली जिल्हाभारतीय नियोजन आयोगऋतुराज गायकवाडबँकअचलपूर विधानसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरदीनबंधू (वृत्तपत्र)दशावतारभारताचा इतिहासपुरंदर किल्लाचिपको आंदोलननिलेश लंकेपुरातत्त्वशास्त्रवनस्पतीभारतातील सण व उत्सवज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीज्यां-जाक रूसोज्ञानेश्वरभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघभारतीय लष्करन्यूझ१८ लोकमतहातकणंगले विधानसभा मतदारसंघसंधी (व्याकरण)बलुतं (पुस्तक)मौर्य साम्राज्यसंगीतातील रागत्सुनामीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारदालचिनी🡆 More