काळा करकोचा

काळा करकोचा हा पक्षी साधारण १०० सें.

मी आकारमानाचा आहे. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीच्या टोकापर्यंतचा भाग पांढरा, चोच तांबड्या रंगाची, लांब आणि अणकुचीदार तर पायही तांबड्या रंगाचे असतात.

काळा करकोचा, काळा ढोक
काळा करकोचा
शास्त्रीय नाव सिकोनिया नायग्रा
(Ciconia nigra)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश ब्लॅक स्टॉर्क
('"Black Stork)
संस्कृत कृष्ण महाबक, कुरंटक
हिंदी सुरमाल, सुरमाई

हा करकोचा उत्तर भारतात तसेच पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार येथे युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून येतो.

काळा करकोचा जलचर पक्षी असून तो मांसभक्षी आहे. मासोळ्या, बेडूक, कीटक, इतर पक्ष्यांची पिल्ले, उंदीर, सरडे, गोगलगायी हे याचे मुख्य अन्न आहे.

मध्य युरोपमध्ये एप्रिल-मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर, काटक्यांचे बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते.

चित्रदालन


काळा करकोचा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
काळा करकोचा 
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे:

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

योगअर्थशास्त्रमुलाखतसांगली विधानसभा मतदारसंघपेशवेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९यूट्यूबहॉकीविनयभंगवातावरणरामजी सकपाळकवठउदयनराजे भोसलेविजयसिंह मोहिते-पाटीलपन्हाळाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजय श्री रामभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताटरबूजकोरेगावची लढाईत्रिपिटकमहाराष्ट्रातील राजकारणस्वादुपिंडऋतुराज गायकवाडखरबूजजवाहरलाल नेहरूओवाममता कुलकर्णीहिंदू कोड बिलगोलमेज परिषदभारूडतुलसीदासकुणबीमाढा लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)जमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येअकबरकुटुंबक्रिकेटचा इतिहासहनुमान चालीसालावणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरवर्धा लोकसभा मतदारसंघफणसकाळभैरवभारतातील जिल्ह्यांची यादीॲडॉल्फ हिटलरयकृतमराठी व्याकरणमैदानी खेळमोरआनंद शिंदेगुप्त साम्राज्यशाळाभारत छोडो आंदोलनप्रसूती२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअक्षय्य तृतीयानाशिकहनुमानभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजलप्रदूषणपत्रजवसभारतीय पंचवार्षिक योजनासुजात आंबेडकरप्रेरणाभारतीय निवडणूक आयोगबातमीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीएकनाथ शिंदेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीइतर मागास वर्गपंजाबराव देशमुखमहादेव जानकरभारतीय संविधानाचे कलम ३७०सात आसरावड🡆 More