तिराना

तिराना ही दक्षिण युरोपातील आल्बेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

हे शहर १९२० साली आल्बेनियाची राजधानी झाले. येथील लोकसंख्या ३,२१,५४६ असून महानगरातील वस्ती ४,२१,२८६ इतकी आहे.

तिराना
Tiranë
आल्बेनिया देशाची राजधानी
तिराना
ध्वज
तिराना
चिन्ह
तिराना is located in आल्बेनिया
तिराना
तिराना
तिरानाचे आल्बेनियामधील स्थान

गुणक: 41°19′48″N 19°49′12″E / 41.33000°N 19.82000°E / 41.33000; 19.82000

देश आल्बेनिया ध्वज आल्बेनिया
स्थापना वर्ष इ.स. १६१४
क्षेत्रफळ ४१.८ चौ. किमी (१६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६१ फूट (११० मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,२१,२८६
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.tirana.gov.al/
तिराना
पार्लमेंट, तिराना

Tags:

आल्बेनियादक्षिण युरोपदेशमहानगरराजधानीलोकसंख्याशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय पंचवार्षिक योजनासंगीतातील रागपश्चिम दिशाअन्नसातारायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठछावा (कादंबरी)दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघनियोजनजगातील देशांची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनहवामान बदलनंदुरबार लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघगजानन महाराजगौतमीपुत्र सातकर्णीगुरुत्वाकर्षणमहाराष्ट्र गीतशिवछत्रपती पुरस्कारनफामहाराष्ट्राचा इतिहासगुकेश डीसंस्कृतीभाषाभारताचा ध्वजकार्ल मार्क्सउद्योजकटरबूजशिवाजी महाराजांचा जीवनक्रममूलद्रव्यफेसबुकमानवी हक्कसूर्यताम्हणपुणेव्यंजनहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघजन गण मनमहाराष्ट्रातील स्थानिक शासनपुन्हा कर्तव्य आहेसाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसाम्यवादबंगालची फाळणी (१९०५)महाभारतपवनदीप राजनसमाजशास्त्रउदयनराजे भोसलेशेतीअहवाललोकसभाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकरशियन क्रांतीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघउद्धव ठाकरेमहात्मा गांधीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीलक्ष्मीनारायण बोल्लीइंदिरा गांधीभारताची जनगणना २०११रा.ग. जाधवभरती व ओहोटीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याहोनाजी बाळाकलायेसूबाई भोसलेबहिणाबाई पाठक (संत)केदारनाथ मंदिरनेपोलियन बोनापार्ट२०२४ लोकसभा निवडणुकामलेरियाबखररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीशिवसेनाचंद्रगुप्त मौर्यजागरण गोंधळ🡆 More