साहेल

साहेल हा आफ्रिका खंडामधील सहारा वाळवंटाला दक्षिणेकडील भूभागापासून वेगळे करणारा एक नैसर्गिक व भौगोलिक प्रदेश आहे.

साहेल पट्टा सुमारे ५४०० किमी लांब व १००० किमी रुंदीचा असून तो आफ्रिकेच्या उत्तर भागात लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत धावतो.

साहेल
साहेल हा १००० किमी रुंद व सुमारे ५४०० किमी लांब असा लाल समुद्रापासून अटलांटिक महासागरापर्यंत पूर्व-पश्चिम धावणारा आफ्रिकेमधील पट्टा आहे.

साहेल पट्टा गांबिया, सेनेगाल, मॉरिटानिया, माली, बर्किना फासो, अल्जिरिया, नायजर, नायजेरिया, चाड, कामेरून, सुदान, दक्षिण सुदानइरिट्रिया ह्या आफ्रिकन देशांमधील काही अथवा पूर्ण भूभाग व्यापतो. ह्या पट्ट्यामध्ये हिरवळ व झाडे आढळतात. तसेच येथे अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी देखील वास्तव्य करतात.

Tags:

अटलांटिक महासागरआफ्रिकाउत्तर आफ्रिकालाल समुद्रसहारा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्रांतिकारकताराबाई शिंदेमटकाढेमसेकर्करोगसुभाषचंद्र बोस२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभरती व ओहोटीरक्तआष्टी विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)तुझेच मी गीत गात आहेहिंदू लग्नक्षय रोगकोल्हापूर जिल्हासंदीप खरेपाकिस्तानवस्तू व सेवा कर (भारत)महारवंचित बहुजन आघाडीप्रकाश होळकरभारताचा इतिहासआकाशवाणीसुनील नारायणइंदिरा गांधीवर्षा गायकवाडसम्राट अशोक जयंतीगजानन महाराजभोर विधानसभा मतदारसंघजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघमलेरियावर्धा लोकसभा मतदारसंघतलाठीसंकर्षण कऱ्हाडेजाहिरातराष्ट्रीय स्वयंसेवक संघभारत छोडो आंदोलनहस्तमैथुनचाफाअस्वलभारतातील शासकीय योजनांची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलकुस्तीविशेषणऋतुराज गायकवाडॐ नमः शिवायतुकडोजी महाराजनाणकशास्त्रभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीमुंजनिवडणूकविंडोज एनटी ४.०सुषमा अंधारेविनयभंगअष्टांगिक मार्गकवठस्त्रीवादशिव जयंतीप्राण्यांचे आवाजमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेससाईबाबाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमथॉमस रॉबर्ट माल्थसभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमाढा लोकसभा मतदारसंघभीमाशंकरकडुलिंबभारतातील सण व उत्सवनांदेडसातारा जिल्हास्वादुपिंडभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवि.वा. शिरवाडकरभूगोलउंबर🡆 More