शुंग साम्राज्य

आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.

शुंग घराणे (इ.स.पू. १८५ ते इ.स.पू. ७३) याची स्थापना पुष्यमित्र याने इ.स.पू. १८५ मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे मगधावर सत्ता गाजवली.

शुंग साम्राज्य
px

शुंग साम्राज्य
इ.स.पू. १८५ - इ.स.पू. ७३
राजधानी पाटलीपुत्र
राजे पुष्यमित्र शुंग
अग्निमित्र
भागभद्र
भाषा संस्कृत
पाली
क्षेत्रफळ १२ लक्ष वर्ग किमी
    शुंग कालखंडातील यक्षमूर्ती
शुंग साम्राज्य
शुंग कालखंडातील ब्राँझचे नाणे

इतिहास

शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झाले होते. या साम्राज्यातून कलिंग देश स्वतंत्र झाला होता. तशातच पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले व शुंग घराण्याची स्थापना केली.

राज्यकर्ते

कामगिरी

पुष्यमित्राने छत्तीस वर्षे मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. इ.स.पू. १७५च्या सुमारास मिनँडर या ग्रीक राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली होती. सिंध, काठेवाड व पश्चिम किनाऱ्यावरील काही भाग त्याने जिंकला. मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून तो प्रांत शुंग घराण्याच्या अमलाखाली आणला. अग्निमित्रानंतर शुंग घराण्यातील महत्त्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही काही फारसी चांगली कामगिरी केली नाही.

शेवट

देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. कण्व घराण्यातील या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.

हे ही पहा

Tags:

शुंग साम्राज्य इतिहासशुंग साम्राज्य राज्यकर्तेशुंग साम्राज्य कामगिरीशुंग साम्राज्य शेवटशुंग साम्राज्य हे ही पहाशुंग साम्राज्यs:इतिहासाच्या अभ्यासाची साधने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मूळव्याधसूर्यनमस्कारगोंदवलेकर महाराजउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोल्हापूरहस्तमैथुनपोवाडाहृदयवर्षा गायकवाडपोक्सो कायदावि.वा. शिरवाडकरविश्वजीत कदमवसाहतवादनवग्रह स्तोत्रकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभरती व ओहोटीसुतकतलाठीकालभैरवाष्टकस्त्री सक्षमीकरणबिरसा मुंडाकराड उत्तर विधानसभा मतदारसंघधोंडो केशव कर्वेनाशिकमराठायूट्यूबओवासातव्या मुलीची सातवी मुलगीसम्राट अशोकसुभाषचंद्र बोसमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीइंदुरीकर महाराजसूर्यमालानवरी मिळे हिटलरलामराठवाडान्यूटनचे गतीचे नियमवंचित बहुजन आघाडीचोखामेळापन्हाळाशहाजीराजे भोसलेअजिंठा-वेरुळची लेणीशिक्षणमुखपृष्ठरायगड लोकसभा मतदारसंघभारतीय रिपब्लिकन पक्षछत्रपती संभाजीनगरशिवनेरीउच्च रक्तदाबमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमटकात्रिरत्न वंदनानियतकालिकजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेरामवर्धा विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनक्षलवादकोल्हापूर जिल्हाभारतीय रिझर्व बँकबसवेश्वरमराठी लिपीतील वर्णमालाध्वनिप्रदूषणबाबा आमटेजागतिक दिवसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९रोहित शर्मामहाबळेश्वरपांढर्‍या रक्त पेशीपु.ल. देशपांडेसांगली लोकसभा मतदारसंघदशावतारविरामचिन्हेगौतम बुद्धपरातमासिक पाळीमानवी विकास निर्देशांकइंग्लंड🡆 More