मोहोळ विधानसभा मतदारसंघ

मोहोळ विधानसभा मतदारसंघ - २४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मोहोळ मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील १. मोहोळ तालुका, २. पंढरपूर तालुक्यातील पुळुज महसूल मंडळ आणि ३. सोलापूर उत्तर तालुक्यातील वडाळा, मार्डी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत विठ्ठल माने हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ यशवंत विठ्ठल माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ रमेश नागनाथ कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ लक्ष्मण कोंडीबा ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

यशवंत माने हे सद्दयाचे आमदार आहेत

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

मोहोळ विधानसभा मतदारसंघ आमदारमोहोळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालमोहोळ विधानसभा मतदारसंघ संदर्भमोहोळ विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेमोहोळ विधानसभा मतदारसंघअनुसूचित जातीमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीसोलापूर जिल्हासोलापूर लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्यां-जाक रूसोकावळाउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघप्रकाश आंबेडकरभारत छोडो आंदोलननैसर्गिक पर्यावरणवंचित बहुजन आघाडीसूर्यजागतिक कामगार दिनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४लोकमान्य टिळकतानाजी मालुसरेआद्य शंकराचार्यमुंबई उच्च न्यायालयकलिना विधानसभा मतदारसंघरायगड जिल्हामहारमौर्य साम्राज्यबीड विधानसभा मतदारसंघजय श्री राममांगलोणार सरोवरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशभरती व ओहोटीनवरी मिळे हिटलरलाव्यंजनप्रकल्प अहवालउद्धव ठाकरेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मधुमेहभाषालंकारघोरपडभारतातील मूलभूत हक्कश्रीया पिळगांवकरमराठवाडासोनेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअकोला लोकसभा मतदारसंघवसंतराव नाईकब्राझीलची राज्येमहाराष्ट्राची हास्यजत्रापानिपतची पहिली लढाईइंदिरा गांधीआदिवासीछत्रपती संभाजीनगर जिल्हाबारामती लोकसभा मतदारसंघसमाज माध्यमेगोंधळचंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअष्टविनायककुपोषणभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसेवालाल महाराजमीन रासशरद पवारसरपंचसांगली विधानसभा मतदारसंघमहाड सत्याग्रहभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबहिणाबाई पाठक (संत)वि.वा. शिरवाडकरसावित्रीबाई फुलेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीआरोग्यपाऊसबाबा आमटेदिवाळीनरसोबाची वाडीजालना जिल्हामहिलांसाठीचे कायदेकापूसवृत्तपत्रबाटलीअकबरअर्जुन पुरस्कार🡆 More