मोहना सिंग

मोहना सिंग जितरवाल ह्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत.

त्यांना त्यांच्या दोन सहकारी, भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तिन्ही महिला वैमानिकांना जून २०१६ मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते. भारत सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ विभाग उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रथम या तीन महिलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.

फ्लाईट लेफ्टनंट
मोहना सिंग जितरवाल
मोहना सिंग
मोहना सिंग
जन्मनाव मोहना सिंग जितरवाल
जन्म २२ जानेवारी, १९९२ (1992-01-22) (वय: ३२)
झुनझुनू, राजस्थान
Allegiance भारत ध्वज भारत
सैन्यशाखा मोहना सिंगभारतीय वायुसेना
हुद्दा मोहना सिंग फ्लाईट लेफ्टनंट
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

मोहना सिंग या खतेहपुरा (झुनझुनू) येथील असून त्यांनी आपले शालेय शिक्षण 'एर फोर्स स्कूल, नवी दिल्ली' येथून पूर्ण केले आहे आणि 'ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, अमृतसर, पंजाब' येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पूर्ण केले आहे. सिंगचे वडील प्रताप सिंग हे भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आहेत आणि आई मंजू सिंग एक शिक्षिका आहेत. सिंग यांना रोलर स्केटिंग आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांची आवड होती. याचसोबत त्यांना गायन आणि चित्रकलेचा देखील छंद होता.

मोहना सिंग
२०२० मधील नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह, नरेंद्र मोदी

९ मार्च २०२० रोजी तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

कारकीर्द

मोहना सिंग 
डावीकडून मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ

जून २०१९ मध्ये, 'हॉक एम.के.१३२' अॅडव्हान्स जेट ट्रेनरवर दिवसा संपूर्णपणे कार्यरत होणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ पायलट बनण्याचा त्यांना मान मिळाला. त्यांनी २०१९ मध्ये एर-टू-एर आणि एर-टू-ग्राउंड फायटिंग मोडमध्ये प्रशिक्षण घेऊन 'हॉक एम.के.१३२' वर ३८० तासांहून अधिक घटनामुक्त उड्डाण पूर्ण केले होते.

संदर्भ

Tags:

अवनी चतुर्वेदीभारतीय वायुसेनाभावना कंठमनोहर पर्रीकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक व्यापार संघटनान्यूझ१८ लोकमतशब्दनेतृत्वशिक्षणओझोनब्रिक्सभारतातील शासकीय योजनांची यादीभारताचा महान्यायवादीलोणार सरोवरमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गराष्ट्रीय महामार्गलोकमतनातीप्रल्हाद केशव अत्रेप्रतापगडगंगाराम गवाणकरबाळाजी बाजीराव पेशवेजन गण मनआडनावसत्यशोधक समाजछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसक्रियाविशेषणकुणबीचाफाइंडियन प्रीमियर लीगविलासराव देशमुखजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमेहबूब हुसेन पटेलमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमुख्यमंत्रीपेशवेस्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्रातील राजकारणभारतीय रिझर्व बँकबाजार समितीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापंढरपूरमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकस्वरग्रंथालयचंद्रदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाक्रिकेटचे नियमताम्हणसापअजिंक्य रहाणेअन्नप्राशनभगतसिंगइंदुरीकर महाराजपृथ्वीचे वातावरणगाडगे महाराजचारुशीला साबळेजेजुरीअतिसारदख्खनचे पठारलक्ष्मीग्रामीण वसाहतीमण्यारकुत्राबुद्ध जयंतीमराठी साहित्यगुप्त साम्राज्यलोकसंख्या घनतावाघगांडूळ खतसावित्रीबाई फुलेपोक्सो कायदाढेमसेमहात्मा गांधीविष्णुमाहिती अधिकारभारतीय प्रशासकीय सेवाआंबेडकर कुटुंबकापूसबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरआंबा🡆 More