मलागा: विकिपीडिया वर्ग

मलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (सेबियाखालोखाल) आहे.

५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मलागा हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक व युरोपातील सर्वात दक्षिणेकडील मोठे शहर आहे.

मलागा
Málaga
स्पेनमधील शहर

मलागा: विकिपीडिया वर्ग

मलागा: विकिपीडिया वर्ग
ध्वज
मलागा: विकिपीडिया वर्ग
चिन्ह
मलागा is located in स्पेन
मलागा
मलागा
मलागाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 36°43′10″N 4°25′12″W / 36.71944°N 4.42000°W / 36.71944; -4.42000

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य आंदालुसिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७७०
क्षेत्रफळ ३९५ चौ. किमी (१५३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,६८,५०७
  - घनता ३७९.९ /चौ. किमी (९८४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
www.malaga.eu

युरोपातील सर्वात उबदार हिवाळे अनुभवणारे मलागा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे व पर्यटन हा येथील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.

विख्यात चित्रकार व कलाकार पाब्लो पिकासो ह्याचा जन्म ह्याच शहरात झाला.


चित्र दालन

बाह्य दुवे

मलागा: विकिपीडिया वर्ग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आंदालुसियाआफ्रिकाजिब्राल्टरची सामुद्रधुनीभूमध्य समुद्रयुरोपसेबियास्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाकाटकएकनाथ शिंदेचंद्रयान ३नदीव्हायोलिनबीबी का मकबराभारतीय संसदनाशिकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपारू (मालिका)सामाजिक कार्यराशीहोळीवर्गमूळनागपूर लोकसभा मतदारसंघहॉकीपंचांगभारत छोडो आंदोलनकुस्तीभारतीय प्रजासत्ताक दिनसेंद्रिय शेतीध्वनिप्रदूषणमेष रासक्लिओपात्रारत्‍नेभारतातील राजकीय पक्षविमाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशारदीय नवरात्ररेडिओजॉकीजागतिकीकरणविष्णुवृषभ रासमासिक पाळीभारतातील जागतिक वारसा स्थानेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरलोहगडबहिणाबाई चौधरीहिंदू धर्मातील अंतिम विधीकुटुंबराम सातपुतेकुळीथमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपोक्सो कायदापी.टी. उषातुळजाभवानी मंदिरविनायक मेटेजिजाबाई शहाजी भोसलेआम्ही जातो अमुच्या गावालाल बहादूर शास्त्रीएकनाथसूर्यमालापु.ल. देशपांडेवृत्तकृष्णमण्यारदुष्काळश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीप्रथमोपचारजवाहरलाल नेहरूतबलामराठी साहित्यअल्बर्ट आइन्स्टाइनउजनी धरणज्ञानेश्वरमुद्रितशोधनरामशेज किल्लाआपत्ती व्यवस्थापन चक्रभारताचा इतिहासनिष्कर्षवर्धा लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजप्राण्यांचे आवाजचेन्नई सुपर किंग्सहरितगृहएकांकिकाअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९🡆 More