आंदालुसिया

आंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे.

लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.

आंदालुसिया
Andalucía
स्पेनचा स्वायत्त संघ
आंदालुसिया
ध्वज
आंदालुसिया
चिन्ह

आंदालुसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
आंदालुसियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी सेबिया
क्षेत्रफळ ८७,२६८ चौ. किमी (३३,६९४ चौ. मैल)
लोकसंख्या ८२,८५,६९२
घनता ९४.९ /चौ. किमी (२४६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-AN
संकेतस्थळ http://www.juntadeandalucia.es

सेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

Tags:

अटलांटिक महासागरइबेरियन द्वीपकल्पभूमध्य समुद्रस्पेनस्पेनचे स्वायत्त संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुणबीरोहित शर्मामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय रिझर्व बँकद प्रॉब्लम ऑफ द रूपीऑलिंपिकउद्धव ठाकरेबाबासाहेब आंबेडकरप्रकाश आवाडेभारताची संविधान सभागोपाळ गणेश आगरकरमहापरिनिर्वाण दिनचंद्रपूर लोकसभा मतदारसंघरामनवमीपसायदानराजरत्न आंबेडकरस्त्रीवादी साहित्यपंजाबराव देशमुखवित्त आयोगन्यूझ१८ लोकमतभीमराव यशवंत आंबेडकरजागतिक व्यापार संघटनाभारतीय संस्कृतीमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)सूर्यमालाश्रीकांत जिचकारझी मराठीकंबोडिया राष्ट्रीय क्रिकेट संघकोल्हापूर जिल्हासूर्यनमस्कारकबड्डीसुजात आंबेडकरभारतीय संविधानाची उद्देशिकाशिवसेनाआंबडवेअक्षय कुमारडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीमाती प्रदूषणराकेश बापटरांजणखळगेदशावतारबाळाजी विश्वनाथअर्थव्यवस्थामराठी भाषा गौरव दिनप्राण्यांचे आवाजटोपणनावानुसार मराठी लेखकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जलप्रदूषणदूधपंचशील ध्वजअहमदनगर लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारीताम्हणहरिश्चंद्रगडमहाराणा प्रतापसूर्ययेवलाकंबर दुखीखासदारश्रीकांत बोलामहाबळेश्वरबाराखडीनर्मदा नदीमाळीभाषा विकासटिपू सुलतानसिद्धू मूस वालाशिरूर लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळमुंबईनामदेवशास्त्री सानपराज्यपाललिंगभावमहात्मा फुलेहरितक्रांतीअर्थसंकल्पनृत्य🡆 More