भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२

भारत अ क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान तीन प्रथम श्रेणी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.

भारत अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाल याने केले. सर्व सामने ब्लूमफाँटेन मधील मानगुआंग ओव्हल येथे झाले.

भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका अ
भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
भारत अ
तारीख २३ नोव्हेंबर – ९ डिसेंबर २०२१
संघनायक पीटर मलान प्रियांक पांचाल
प्रथम श्रेणी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा सारेल अर्वी (२५१) हनुमा विहारी (२२७)
सर्वाधिक बळी लुथो सिपामला (९) नवदीप सैनी (११)

कर्णधार पीटर मलानच्या अफलातून शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या प्रथम-श्रेणी सामन्यात पहिल्या डावामध्ये ५०९ धावांचा डोंगर उभा केला. भारत अ संघाने धिम्या गतीने फलंदाजी करत सामना अनिर्णित सोडवला. भारताकडून देखील अभिमन्यू इस्वरन याने शतक झळकावले. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगाचा ओमिक्रॉन नामक वेगळ्या प्रकारचा विषाणूचा झपाट्याने फैलाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरीत दौऱ्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परंतु दोन दिवसांनीच दौरा वेळेप्रमाणे होईल असे बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले. ही घोषणा करण्यास विलंब झाल्याने दुसरा प्रथम-श्रेणी सामना २९ नोव्हेंबरच्याऐवजी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला. शेवटचे दोन्ही सामने अनिर्णित सुटल्याने तीन सामन्यांची प्रथम-श्रेणी मालिकादेखील ०-० अशी बरोबरीत सुटली.

प्रथम-श्रेणी मालिका

१ला प्रथम-श्रेणी सामना

२३-२६ नोव्हेंबर २०२१
धावफलक
वि
५०९/७घो (१३५.३ षटके)
पीटर मलान १६३ (२८२)
नवदीप सैनी २/६७ (२३ षटके)
३०८/४ (९३.१ षटके)
अभिमन्यू इस्वरन १०३ (२०९)
जॉर्ज लिंडे २/३२ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
पंच: लुबाबालो ग्वाक्मा (द.आ.) आणि स्टीफन हॅरिस (द.आ.)
  • नाणेफेक: भारत अ, क्षेत्ररक्षण.
  • उमरान मलिक (भारत अ) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.


२रा प्रथम-श्रेणी सामना

३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१
धावफलक
वि
२९७ (१०५.५ षटके)
मार्को जॅनसेन ७०* (१२३)
ईशान पोरेल ३/४९ (२०.२ षटके)
२७६ (७४.५ षटके)
सरफराज खान ७१* (९४)
ग्लेंटन स्टूरमन ४/४८ (१४ षटके)
२१२ (५८.५ षटके)
सारेल अर्व्ही ४१ (५४)
ईशान पोरेल ३/३३ (१४ षटके)
१५५/३ (४१.३ षटके)
हनुमा विहारी ७२* (११६)
ग्लेंटन स्टूरमन ३/५१ (९.३ षटके)
सामना अनिर्णित.
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
पंच: लुबाबालो ग्वाक्मा (द.आ.) आणि स्टीफन हॅरिस (द.आ.)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.


३रा प्रथम-श्रेणी सामना

६-९ डिसेंबर २०२१
धावफलक
वि
२६८ (९४.५ षटके)
सारेल अर्वी ७५ (१८०)
दीपक चाहर ४/४५ (१६.५ षटके)
२७६ (९०.१ षटके)
ईशान किशन ९१ (१५३)
लुथो सिपामला ५/९९ (२२.१ षटके)
३११/३घो (८६ षटके)
झुबायर हमझा १२५* (१९२)
कृष्णप्पा गौथम २/८१ (२४ षटके)
९०/३ (१७ षटके)
पृथ्वी शाॅ ३८ (३४)
सेनुरन मुथुसामी १/८ (२ षटके)
सामना अनिर्णित.
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
पंच: लुबाबालो ग्वाक्मा (द.आ.) आणि स्टीफन हॅरिस (द.आ.)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.


Tags:

भारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२ प्रथम-श्रेणी मालिकाभारतीय अ क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२दक्षिण आफ्रिकाप्रथम वर्गीय क्रिकेटप्रियांक पांचालब्लूमफाँटेनभारत अ क्रिकेट संघस्प्रिंगबॉक पार्क

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फूलपाणीविजय शिवतारेराजकारणमराठाभूगोलयजुर्वेद१९९३ लातूर भूकंपमहाराष्ट्रआनंद शिंदेअकोला जिल्हावर्णमालानितीन गडकरीस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)भारतातील जातिव्यवस्थाहरितक्रांतीमिया खलिफाअंशकालीन कर्मचारीराष्ट्रीय तपास संस्थाभारतीय स्वातंत्र्य दिवसमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)तुळजाभवानी मंदिरऋतुराज गायकवाडफणसपुणे जिल्हासंवादतापी नदीनाटकाचे घटकखरबूजसमासमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबाळाजी विश्वनाथमहाराष्ट्रातील आरक्षणघोणससूर्यनमस्कारअमोल कोल्हेअनुवादवर्धमान महावीरविराट कोहलीप्रदूषणबैलगाडा शर्यतभारतातील जागतिक वारसा स्थानेमानवी हक्कदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअर्थशास्त्रयोगासनयेसाजी कंकबटाटालोहगडमाझी वसुंधरा अभियानइंग्लंड क्रिकेट संघगणपतीकर्करोगव्यापार चक्रमहानुभाव पंथपुणे लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानपपईभाऊराव पाटीलबाराखडीकबड्डीग्रंथालयबायोगॅसरामदास आठवलेभरती व ओहोटीभारताची अर्थव्यवस्थाशब्दयोगी अव्ययराशीम्हणीपंकजा मुंडेकेंद्रीय लोकसेवा आयोगमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअनुदिनीपी.टी. उषाहत्तीफुटबॉल🡆 More