ध्यानचंद पुरस्कार

ध्यानचंद पुरस्कार, अधिकृतपणे क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे.

ধ্যান চাঁদ পুরস্কার (bn); ധ്യാൻ ചന്ദ് പുരസ്കാരം (ml); ディヤン・チャンド賞 (ja); ध्यानचंद पुरस्कार (hi); ಧ್ಯಾನಚಂದ್ ಪ್ರಶಸ್ತಿ (kn); ਧਿਆਨ ਚੰਦ ਅਵਾਰਡ (pa); ধ্যান চান্দ বঁটা (as); Dhyan Chand Award (en); ध्यानचंद पुरस्कार (mr); தியான் சந்த் விருது (ta) Lifetime achievement sporting honour of the Republic of India (en); भारतीय खेळ जगतातील जीवन गौरव पुरस्कार (mr); India elutöö auhind spordis (et) क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार (mr)

१९२६ ते १९४८ या काळातील २० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत १००० पेक्षा अधिक गोल नोंदविणाऱ्या भारतीय हॉकीपटू ध्यानचंद (१९०५-७९) यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे सादर केला जातो.

ध्यानचंद पुरस्कार 
भारतीय खेळ जगतातील जीवन गौरव पुरस्कार
माध्यमे अपभारण करा
ध्यानचंद पुरस्कार  विकिपीडिया
प्रकारपुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. २००२
प्रायोजक
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पहिला पुरस्कार हा २००२ साली देण्यात आला होता. ह्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते शाहूराज बिराजदार (मुष्टियुद्ध), अशोक दिवाण (हॉकी) आणि अपर्णा घोष (बास्केटबॉल). दरवर्षी हा पुरस्कार ३ ते ५ खेळाडूंना देण्यात आला आहे.


पुरस्कार विजेते

क्र. वर्ष विजेते खेळ संदर्भ
२००२ शाहूराज बिराजदार मुष्टियुद्ध
अशोक दिवाण हॉकी
अपर्णा घोष बास्केटबॉल
२००३ चार्ल्स कोर्नेलियस हॉकी
राम कुमार बास्केटबॉल
धरम सिंग हॉकी
ओम प्रकाश व्हॉलीबॉल
स्मिता शिरोळे यादव रोइंग
२००४ दिगंबर मेह्न्दळे अ‍ॅथलेटिक्स (अपंग)
१० हरदयाल सिंग हॉकी
११ लाभ सिंग अ‍ॅथलेटिक्स
१२ २००५ मारूती माने कुस्ती
१३ मनोज कुमार कोठारी बिलियर्ड्स आणि स्नूकर
१४ राजिंदर सिंग जूनियर हॉकी
१५ २००६ हरिश्चंद्र माधव बिराजदार कुस्ती
१६ उदय के. प्रभु अ‍ॅथलेटिक्स
१७ नंदी सिंग हॉकी
१८ २००७ राजिंदर सिंग कुस्ती
१९ शमशेर सिंग कब्बडी
२० वरींदर सिंग हॉकी
२१ २००८ ज्ञान सिंग कुस्ती
२२ हकम सिंग अ‍ॅथलेटिक्स
२३ मुखबैन सिंग हॉकी
२४ २००९ सतबिर सिंग धनिया कुस्ती
२५ इशार सिंग देओल अ‍ॅथलेटिक्स
२६ २०१० अनिता छानू भारोत्तोलन
२७ सतीश पिल्लई अ‍ॅथलेटिक्स
२८ कुलदीप सिंग कुस्ती
२९ २०११ शब्बीर अली फुटबॉल
३० सुशील कोहली जलतरण
३१ राजकुमार कुस्ती
३२ २०१२ गुनदीप कुमार हॉकी
३३ विनोद कुमार कुस्ती
३४ जगराज सिंग मान अ‍ॅथलेटिक्स
३५ सुखबीर सिंग टोकस पॅरा-स्पोर्ट्स
३६ २०१३ सय्यद अली हॉकी
३७ अनिल मान कुस्ती
३८ मेरी डिसोझा सिक्वेरा अ‍ॅथलेटिक्स
३९ गिरराज सिंग अ‍ॅथलेटिक्स (अपंग)
४० २०१४ झीशान अली टेनिस
४१ गुर्मेल सिंग हॉकी
४२ के. पी. ठक्कर जलतरण
४३ २०१५ रोमिओ जेम्स हॉकी
४४ शिव प्रकाश मिश्रा टेनिस
४५ टी. पी. पद्मनाभन नायर व्हॉलीबॉल
४६ २०१६ सिल्व्हानस डंग डंग हॉकी
४७ सती गीता अ‍ॅथलेटिक्स
४८ राजेंद्र प्रल्हाद शेळके रोइंग
४९ २०१७ भूपेंदर सिंग अ‍ॅथलेटिक्स
५० सय्यद शाहिद हकीम फुटबॉल
५१ सुमराई टेटे हॉकी
५२ २०१८ सत्यदेव प्रसाद धनुर्विद्या
५३ भारत कुमार छेत्री हॉकी
५४ बॉबी अलॉयसियस अ‍ॅथलेटिक्स
५५ डोडू दत्तात्रय चौगले कुस्ती
५६ २०१९ मनोज कुमार कुस्ती
५७ सी लालरेमसंगा धनुर्विद्या
५८ अरूप बासक टेबल टेनिस
५९ निट्टेन किर्तने टेनिस
६० मॅन्युअल फ्रेड्रिक्स हॉकी

संदर्भ

Tags:

ध्यानचंद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अंधश्रद्धाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याभारतातील मूलभूत हक्कमहाभारतभारतातील जागतिक वारसा स्थानेतलाठीस्त्रीवादजालना लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवप्राणायामभारतीय राष्ट्रीय काँग्रेसबीड जिल्हाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेसप्तशृंगी देवीजय श्री रामभारताच्या पंतप्रधानांची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकर्करोगपुरंदर किल्लामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीलोकशाहीशिखर शिंगणापूरयोगअतिसारकावळाशुक्र ग्रहरामटेक लोकसभा मतदारसंघकरपेरु (फळ)आर्थिक विकासगोरा कुंभारसिंधुदुर्ग जिल्हावायू प्रदूषणभगवद्‌गीताबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेअन्ननलिकामुख्यमंत्रीमहात्मा फुलेतिथीहिंदू धर्मराखीव मतदारसंघ१९९३ लातूर भूकंपमहाराष्ट्रातील नद्यांची यादीतरसफ्रेंच राज्यक्रांतीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकेंद्रशासित प्रदेशउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकोविड-१९१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीआणीबाणी (भारत)सातारा लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणहळदम्हैसवंजारीभाषालंकारसिंधुताई सपकाळभारतातील जिल्ह्यांची यादीवीर सावरकर (चित्रपट)शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजागतिक पर्यावरण दिनसामाजिक समूहबुध ग्रहहिंदू धर्मातील अंतिम विधीअर्जुन वृक्षमहासागरआरोग्यताराबाईफुफ्फुसससापारू (मालिका)कोरफडरंगपंचमीविंचू🡆 More