मिताली राज

मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत.

त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.

मिताली राज
मिताली राज
मिताली राज
मिताली राज
मिताली राज भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने फलंदाजी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने १११
धावा ५७२ ३४३६
फलंदाजीची सरासरी ५२.०० ४७.७२
शतके/अर्धशतके १/३ २/२८
सर्वोच्च धावसंख्या २१४ ११४*
षटके १२ १७१
बळी
गोलंदाजीची सरासरी - ११.३७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी - ३/४
झेल/यष्टीचीत ७/० २३/०

मार्च १२, इ.स. २००९
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

दहा हजार धावा

मिताली राजने १२ मार्च २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३५ धाव घेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारतातली पहिली, तर जगातली दुसरी महिला क्रिकेट खेळाडू आहे.

पुरस्कार

चरित्रपट

मिताली राज यांच्या जीवनावर आणि क्रिकेट कारकिर्दीवर एक हिंदी चित्रपट येत आहे. त्या चित्रपटात मिताली राज यांची भूमिका तापसी पन्नू करीत आहे.

साचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भरती व ओहोटीकरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीएकनाथमहाराष्ट्रातील किल्लेलोकशाहीमारुती स्तोत्रशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळहातकणंगले लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गसिंधुदुर्गघुबडनवनीत राणाजहाल मतवादी चळवळआणीबाणी (भारत)चंद्रपूर लोकसभा मतदारसंघनक्षत्रपुराभिलेखागारज्ञानेश्वरभीमराव यशवंत आंबेडकरदत्तात्रेयमाढा विधानसभा मतदारसंघईशान्य दिशामराठी साहित्यमहाराष्ट्राचा भूगोलकडुलिंबट्विटरसचिन तेंडुलकरसात बाराचा उताराझांजटोपणनावानुसार मराठी लेखकमहादेव जानकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगधर्मो रक्षति रक्षितःअहिल्याबाई होळकरराजपत्रित अधिकारीजालना लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय कृषी बाजारग्रामपंचायतपरभणी जिल्हाक्लिओपात्राभगवानबाबानाथ संप्रदायस्वच्छ भारत अभियानज्वारीकुष्ठरोगसंशोधनसाखरनितंबमूळव्याधवसंतराव दादा पाटीलबाराखडीसाम्यवादकावीळसूत्रसंचालनमतदानतानाजी मालुसरेसंत तुकारामबारामती विधानसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीपत्रहार्दिक पंड्याअभिव्यक्तीबौद्ध धर्मअक्षय्य तृतीयाचार धामभारताचे संविधानमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थावि.वा. शिरवाडकरसप्त चिरंजीवमराठा साम्राज्यप्रतापराव गणपतराव जाधवनाटकाचे घटकनवग्रह स्तोत्रभारतातील मूलभूत हक्कमुखपृष्ठगांडूळ खत🡆 More