ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Oil and Natural Gas Corporation Limited, बी.एस.ई.: 500312, एन.एस.ई.: ONGC; संक्षेप: ओ.एन.जी.सी.) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे.

देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली ओ.एन.जी.सी. खनिज तेल व वायूचा शोध घेणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. भारताला लागणारे ६९ टक्के खनिज तेल व ६२ टक्के नैसर्गिक वायू ओ.एन.जी.सी. पुरवते.

ऑइल ॲंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.500312
एन.एस.ई.ONGC
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र तेलवायू
स्थापना १४ ऑगस्ट, इ.स. १९५६
मुख्यालय भारत देहरादून, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती सुधीर वसुदेवा
महसूली उत्पन्न $ २७.६ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
$ ५.४ अब्ज
मालक भारत सरकार
कर्मचारी ३२,९२३ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.ongcindia.com

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

खनिज तेलनवरत्न कंपन्यानैसर्गिक वायूभारतभारत सरकारमुंबई रोखे बाजारराष्ट्रीय रोखे बाजार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विरामचिन्हेमराठा घराणी व राज्येशब्द सिद्धीपेशवेसविनय कायदेभंग चळवळभारतीय संविधानाचे कलम ३७०जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमुकेश अंबाणीमहाराष्ट्र विधान परिषदजलप्रदूषणअहवाल लेखनहस्तमैथुनशिखर शिंगणापूरविष्णुअहवालनक्षत्रमराठी संतआपत्ती व्यवस्थापन चक्रवैकुंठकरराम चरणअर्जुन वृक्षपांडुरंग सदाशिव सानेप्रकाश आंबेडकरटोपणनावानुसार मराठी लेखकरक्षा खडसेअभंगमहाराष्ट्र शासनकमळपळसबालविवाहअंगणवाडीत्र्यंबकेश्वरअजिंठा लेणीतिथीअर्जुन पुरस्कारसिंधुताई सपकाळमाढा लोकसभा मतदारसंघभारताच्या राष्ट्रपतींची यादीमराठी रंगभूमीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघघुबडवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघसमीक्षाशुक्र ग्रहसमुपदेशनयोगासननाशिक लोकसभा मतदारसंघमधुमेहनाणेबटाटाचेन्नई सुपर किंग्सअण्णा भाऊ साठेबहिर्जी नाईकमराठीतील बोलीभाषाभारतीय संसदकावीळमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसिंधुदुर्गविठ्ठल रामजी शिंदेगहूलसीकरणमहाराष्ट्रातील किल्लेरवींद्रनाथ टागोरगाडगे महाराजपोक्सो कायदासंशोधनभारताचा स्वातंत्र्यलढाकुक्कुट पालनवंजारीकोरफडभारतीय स्वातंत्र्य दिवसमहात्मा फुलेराजेंद्र प्रसादनाशिक जिल्हाबौद्ध धर्मठाणे लोकसभा मतदारसंघसंग्रहालय🡆 More