एर चायना

एर चायना ही चीनमधील विमानवाहतूक कंपनी आहे.

या कंपनीचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून बहुतांश उड्डाणे बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच मध्यपूर्व, पश्चिम युरोप तसेच उत्तर अमेरिका येथे बीजिंगपासून आणि आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय शहरांना चेंगडू, चॉंगचिंग, दालियान, हंग्झू, कुन्मिंग आणि शियामेन येथून सेवा पुरवते.

एर चायना
एर चायना

Tags:

आशियाउत्तर अमेरिकाऑस्ट्रेलियाकुन्मिंगचीनचेंगडूचॉंगचिंगदालियानबीजिंगबीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळमध्यपूर्वयुरोपहंग्झू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्ग जिल्हासामाजिक समूहवल्लभभाई पटेलभारतीय रुपयासंभाजी भोसलेनामदेवब्राह्मो समाज२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतपंचांगमुख्यमंत्रीमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गतापी नदीलोकसंख्यामहाराष्ट्रातील आदिवासी समाजउद्धव ठाकरेमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासमुद्री प्रवाहसोळा सोमवार व्रतआडनावमहाराष्ट्रातील आरक्षणदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गमुघल साम्राज्यभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीटोमॅटोवनस्पतीविधानसभा आणि विधान परिषदफणसतुषार सिंचनकीर्तनमेरी कोमरामजी सकपाळज्वालामुखीगोलमेज परिषदपांढर्‍या रक्त पेशीजागतिक बँकउच्च रक्तदाबरमा बिपिन मेधावीकळसूबाई शिखररुईभारत सरकार कायदा १९१९सहकारी संस्थापालघर जिल्हारत्‍नागिरी जिल्हानेतृत्वअहमदनगर जिल्हाइंदिरा गांधीपाणी व्यवस्थापनशब्द सिद्धीशाश्वत विकासवर्धमान महावीरटरबूजसंवादताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पकावळासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेप्रतापगडखाशाबा जाधवशहाजीराजे भोसलेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनस्त्रीवादजास्वंदभारताची अर्थव्यवस्थाहस्तमैथुनसुषमा अंधारेहॉकीगुढीपाडवारॉबिन गिव्हेन्सअनुदिनीज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमृत्युंजय (कादंबरी)ॐ नमः शिवायमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभूगोलतरसमराठी भाषा गौरव दिनकंबरमोडी🡆 More